ETV Bharat / state

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील संघाच्या अभ्यासक्रमाला न्यायालयात आव्हान - जनार्धन मून

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची कुठेही नोंदणी नाही त्यामुळे नागपूर विद्यापीठातील अभ्यासक्रमात संघाचा इतिहास शिकवू नये. या मागणीसाठी नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्धन मून यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रसंत तुकोडजी महाराज विद्यापीठातील संघाच्या अभ्यासक्रमाला न्यायालयात आव्हान
author img

By

Published : Jul 14, 2019, 2:42 PM IST

Updated : Jul 14, 2019, 5:38 PM IST

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील संघाच्या अभ्यासक्रमाला न्यायालयात आव्हान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची कुठेही नोंदणी नाही. त्यामुळे नागपूर विद्यापीठातील अभ्यासक्रमात संघाचा इतिहास शिकवू नये. या मागणीसाठी नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्धन मून यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच जनार्धन मून यांच्या नावेदेखील त्यांनी एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या संघटनेची नोंदणी केली असून ते त्या संघाचे अध्यक्ष आहेत.

नागपूर विद्यापीठाने बी. ए. च्या अभ्यासक्रमात बदल केला आहे आणि त्यात राष्ट्र निर्मितीमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हे प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या याच निर्णयाविरुद्ध समाजात वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत.

Intro:राष्ट्रसंत तुकोडजी महाराज विद्यापीठातील संघाच्या अभ्यासक्रमाला न्यायालयात आव्हान

संघाचा अभ्यासक्रम मागे घेण्याची मागणी याचिकेवर लवकरच होणार सुनावणी

नागपूर च्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील बी.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास समाविष्ट करण्यात आलाय. विद्यापीठाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची कुठेही नोंदणी नाही त्यामुळे नागपूर विद्यापीतील अभ्यासक्रमात संघाचा इतिहास शिकवू नये या मागणीसाठी नागरी हक्क संरक्षण मंचचे अध्यक्ष जनार्धन मून यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. Body:तसंच जनार्धन मून यांच्या नावे देखील त्यांनी एका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नावाच्या संघटनेची नोंदणी केली असून ते त्याच्या संघाचे अध्यक्ष आहेत.
नागपूर विद्यापीठाने बी. ए.च्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलाय, आणि त्यात राष्ट्र निर्मितीमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हे प्रकरण समाविष्ट करण्यात आलंय. विद्यापीठाच्या याच निर्णयाविरुद्ध समाजात वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत.

बाईट - जनार्धन मून, याचिकाकर्ते

Conclusion:
Last Updated : Jul 14, 2019, 5:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.