नागपूर - पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना आता जल संवर्धनाचे महत्व पटायला लागले आहे. उशिरा का होईना नागपूरकरांना पाण्याचे मोल समजू लागल्यानेच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची कबुली नागपूरकर बाप्पाच्या साक्षीने देत आहेत. नागपूर शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या नागपूरचा राजाच्या दरबारी आलेल्या भक्तांसोबत आमच्या प्रतिनिधीने बातचित करून पाणी बचतीच्या संदर्भात नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागपूरला कळले जल संवर्धनाचे महत्व - पाणी टंचाई
पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना आता जलसंवर्धनाचे महत्व पटायला लागले आहे.
नागपूरचा राजा
नागपूर - पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या नागपूरकरांना आता जल संवर्धनाचे महत्व पटायला लागले आहे. उशिरा का होईना नागपूरकरांना पाण्याचे मोल समजू लागल्यानेच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची कबुली नागपूरकर बाप्पाच्या साक्षीने देत आहेत. नागपूर शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या नागपूरचा राजाच्या दरबारी आलेल्या भक्तांसोबत आमच्या प्रतिनिधीने बातचित करून पाणी बचतीच्या संदर्भात नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
Intro:पाणी टंचाईच्या झळा सोसणार्या नागपुरला आता जल संवर्धनाचे महत्व पटायला लागले आहे...उशिरा का होईना नागपूरकरांना पाण्याचे मोल समजू लागल्यानेच आता पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची कबुली नागपूरकर बाप्पाच्या साक्षीने देत आहेत....नागपूर शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या नागपुरचा राजाच्या दरबारी आलेल्या भक्तांसोबत आमच्या प्रतिनिधी ने बतचित करून पाणी बचतीच्या संदर्भात नागरिकांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला
चौपाल
Body:चौपाल
Conclusion:
चौपाल
Body:चौपाल
Conclusion:
Last Updated : Sep 5, 2019, 10:09 AM IST