ETV Bharat / state

नागपुरच्या विकासाकरीता योजना सुरू करणार, नितीन गडकरींचे प्रचारसभेत आश्वासन - vLOKSABHA

मनिष नगर येथे झालेल्या प्रचारसभेत गडरींनी ५ वर्षांचा आढावा घेतला. मेट्रो, रस्ते, पाणी, नागरी सुविधा यासाठी शक्य तितके प्रयत्न केल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, काही कामे राहून गेल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र, येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 31, 2019, 10:49 AM IST

नागपूर - मी कधीही जात, धर्म, पंथाचा विचार न करता जनसेवेचे व्रत जोपासले. येणाऱ्या काळात नागपूरच्या विकासाकरीता अनेक योजना सुरू करणार आहे, असे आश्वासन नागपूर मतदारसंघातील भाजप उमेदवार नितीन गडकरी यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघात गडकरींनी पहिली प्रचार सभा घेतली.

नितीन गडकरी यांनी नागपुरात पहिली प्रचार सभा घेतली

मनिष नगर येथे झालेल्या प्रचारसभेत गडरींनी ५ वर्षांचा आढावा घेतला. मेट्रो, रस्ते, पाणी, नागरी सुविधा यासाठी शक्य तितके प्रयत्न केल्याचे गडकरींनी सांगितले. तसेच, काही कामे राहून गेल्याची कबुलीही त्यांनी दिली. मात्र, येणाऱ्या काळात सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दिलेला शब्द पूर्ण करणे माझा स्वभाव आहे, असे गडकरी म्हणाले.

नऊ हजार नागरिकांची ह्रदयाची शस्त्रक्रिया केली. ६० हजार लोकांना चष्मा वाटप केले. २५ हजार लोकांची डोळ्यांची कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया केली. तसेच, स्तन कर्करोग आणि अपंगांना कृत्रिम मोबाईल लावून देण्याची कामेही केली, असे सांगून गडकरींनी आपल्या कामांचा पाढा वाचला. नितीन गडकरींविरोधात आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळे ही लढत संघर्षपूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Intro:लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला वेग यायला सुरुवात झाली आहे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील मनिष नगर परिसरात जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा जनतेपुढे मांडला

Body:केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी प्रचाराच्या रणधुमाळी ला सुरुवात केली आहे आज त्यांची पहिली जाहीर सभा नागपूरच्या मुळीच नगर भागात पार पडली यावेळी हजारोच्या संख्येने त्या भागातील नागरिक उपस्थित होते पाच वर्षात केलेल्या कामांचा आढावा असताना नितीन गडकरी यांनी नागपूरच्या विकासाकरिता अनेक योजना भविष्यकाळात सुरु करणार असल्याची घोषणा केली नागपूर शहराचा सर्वांगीण विकास करताना कधीही जात धर्म पंथ याचा विचार न करता जनसेवेचे व्रत आजवर जोपासले असल्याची माहिती गडकरी यांनी दिली मेट्रो रस्ते पाणी नागरी सुविधा यासह शहराच्या विकासाकरिता शक्य तितके प्रयत्न करीत असल्याचे सांगताना गडकरींनी काही कामे राहून गेल्याची स्पष्ट कबुली दिली मात्र पुढील काळात ती सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे दिलेला शब्द पूर्ण करणे हा माझा स्वभाव सोडून तो पूर्ण न झाल्यास पत्रकारांनी खुशाल त्याच्या बातम्या कराव्यात असा देखील टोला त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला खासदार म्हणून नागरिकांचे 9000 हृदयाचे ऑपरेशन साठ हजार लोकांना चष्मे वाटप केले पंचवीस हजार लोकांच्या डोळ्यांचे कॅटारॅक्ट ऑपरेशन पूर्ण केले त्याशिवाय ब्रेस्ट कॅन्सर आणि अपंगांना कृत्रिम मोबाईल लावून देण्यात यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.