ETV Bharat / state

मी फोकनाड लीडर नाही; जे बोलतो ते करून दाखवतो - नितीन गडकरी

author img

By

Published : Mar 25, 2019, 3:45 AM IST

Updated : Mar 25, 2019, 5:58 PM IST

गडकरी फक्त महाराष्टात नव्हे; तर, संपूर्ण भारतात नवनवीन तंत्रज्ञानासाठी परिचयाचे आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूर हे सहा जिल्हे डिझेल मुक्त करण्याची कल्पना मांडली. या प्रकल्पास सुरुवात देखील केली.

Gadkari1

नागपूर - 'मी फोकनाडा लीडर नाही आणि त्यामुळे कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मी जे बोलतो ते करून दाखवितो,' असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरातील एका कार्यक्रमात म्हटले आहे.

नितीन गडकरी

गडकरी फक्त महाराष्टात नव्हे; तर, संपूर्ण भारतात नवनवीन तंत्रज्ञानासाठी परिचयाचे आहेत. ते या कार्यक्रमात स्वतःच्या खासदारकीतील कामांचा आढावा देत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, चंद्रपूर हे सहा जिल्हे डिझेल मुक्त करण्याची कल्पना मांडली. या प्रकल्पास सुरुवात देखील केली.

हे सांगितल्यानंतर 'मी फोकनाडा लीडर नाही आणि त्यामुळे कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मी जे बोलतो ते करून दाखवितो,' असे गडकरी म्हणाले.

Intro:केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे फक्त महाराष्टात नव्हे तर संपूर्ण भारतात नवनवीन तंत्रद्ज्ञानासाठी परिचयाचे आहेत. गडकरी यांच्या डोक्यात एखादी गोष्ट आली तर ते केल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. नितीन गडकरी यांनी स्वतःच्या खासदारकीतील कामांचा आढावा देत असताना एका कार्यक्रमाच्या भाषणात बोलताना म्हटले की , मी फोकनाडा लीडर नाही आणि त्यामुळे कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मी जे बोलतो ते करून दाखवितो.Body:गडकरी यांनी नवनविन तंत्रद्ज्ञानातुन नवं संशोधन समोर आणतात. असच त्याच्या डोक्यात एक कल्पना आहे की त्यात नागपूर सह वर्धा,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोली, चंद्रपूर हे सहा जिल्ह्हे डिझेल मुक्त करायचे.आणि त्यांनी या प्रकल्पास सुरुवात देखील केली.
यानंतर नितीन गडकरी भाषणात बोलले की, मी फोकनाडा लीडर नाही आणि त्यामुळे कोणताही पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही मी जे बोलतो ते करून दाखवितो.
Conclusion:
Last Updated : Mar 25, 2019, 5:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.