ETV Bharat / state

नितीन गडकरींच्या मतदारसंघातील लोकांचा मतदानावर बहिष्कार

कळमना भागातील प्रभाग क्रमांक ४ मधील राहिवास्यानी ११ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

author img

By

Published : Mar 16, 2019, 8:23 PM IST

कळमना भागातील लोकांचा मतदानावर बहिष्कार

नागपूर - कळमना भागातील प्रभाग क्रमांक ४ मधील राहिवास्यानी ११ एप्रिलला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक ४ हा नितीन गडकरींच्या मतदारसंघातील भाग आहे. यावेळी या लोकसभेसाठी काँग्रेसकडून नाना पटोले आणि भाजपकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत आहेत.

कळमना भागातील लोकांचा मतदानावर बहिष्कार

प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १८ वर्षांपासून प्रत्येकवेळी रस्त्याची मागणी करुनही रस्त्याचे काम झाले नसल्यामुळे येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामासाठी प्रभागातील नागरिकांनी अनेकवेळा नगरसेवक आणि अमदारांकडे मागणी केली. मात्र, अद्याप येथील रस्त्याचे काम झाले नाही. येथे लोकप्रतिनिधींनी दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला निवेदन दिले आहे. या ठिकाणी लोकांनी घरासमोर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे फलकही लावले आहेत.

Intro:मतदानाचा अधिकार हा मूलभूत असतो आणि प्रत्येक मतदात्यांनि तो बाजवायल हवा.. पण नागपूर च्या कळमना भागातील प्रभाग क्रमांक ४ मधील राहिवास्यानी ११ एप्रिल ला होणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घातलाय पहिल्यांदाच नागपूर लोकसभे साठी उमेदवारी घेतलेले नाना पटोले आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मतदार संघात
गेल्या १८ वर्षांत एकदाही या रस्त्याच्या कामाचा मुहूर्त पुढाऱ्यांना काढता आला नाही. Body:या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम करण्यासाठी प्रभागातील लोकांनी अनेकदा नगरसेवक आणि अमदारांची मनधरणी केली. मात्र, अद्याप तरी कोणीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. म्हणून गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन प्रशासनाला निवेदन दिले आहे. मागील १८ वर्षा पासून प्रत्येक निवडणुकी आधी पक्षाचे उमेदवार निवडून येताच पहिले तुमचा रस्ता करू असे आश्वासन देतात Conclusion:लोकसभा निवडणुकीपूर्वी तरी या रस्त्याच्या कामाचा नारळ फुटेल अशी प्रभागातील लोकांची शेवटपर्यंत अपेक्षा होती. मात्र, अपेक्षाभंग झाला आणि इथल्या नागरिकांनी बहिष्काराचंअस्त्र उपसण्याचा निर्णय घेतला तशी फ़लक देखील घरापुढे लावण्यात आली आहेत

बाईट - निवासी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.