ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : 'ती' मुलगी कुठल्याही परिस्थितीत बरी व्हायला हवी - विद्या चव्हाण

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये सोमवारी (३ फेब्रुवारी) एका तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये ती ४० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टर सांगतात. गृहमंत्री अनिल देशमुखांनी पीडितेची भेट घेऊन तिच्या उपचारासाठी मुंबईवरून विशेषतज्ज्ञांना बोलावले. आज राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी देखील भेट घेतली.

NCP leader vidya chavan
विद्या चव्हाण
author img

By

Published : Feb 6, 2020, 12:03 PM IST

Updated : Feb 6, 2020, 12:27 PM IST

नागपूर - सरकार तिला सर्वोतपरी मदत करत आहे. डॉक्टरांचे देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आम्ही देखील मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टरांशी बोललो आहोत. कुठल्याही परिस्थितीत ही मुलगी बरी झाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण म्हणाल्या. आज त्यांनी रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.

'ती' मुलगी कुठल्याही परिस्थितीत बरी व्हायला हवी - विद्या चव्हाण

तिची भेट घेतल्यानंतर त्या वर्ध्यालाही जाणार आहेत. त्याठिकाणी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

राज्या महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी देखील पीडितेची भेट घेतली. त्या म्हणाल्या, मी स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे तिला बघितल्यानंतर मला जाणवले की, ती मुलगी जगण्यासाठी संघर्ष करत आहे. तिचे मूत्रपिंड, फुप्फुस, रक्तदाब सर्व काही व्यवस्थित आहे. तसेच तिचे शरीरही प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंगणघाट जळीतकांडाचे ईटीव्ही भारतने प्रकाशित केलेले वृत्त -

धक्कादायक..! हिंगणघाटमध्ये तरुणीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

वर्धेतील 'त्या' पीडितेवर नागपुरात उपचार सुरू

वाचवा...वाचवा...आवाज आला अन्... तिच्यावर पेट्रोल ओतून 'टेंभा' फेकला

हिंगणघाट जळीत प्रकरण- पुढील ७२ तास महत्त्वाचे, दृष्टीसह वाचाही जाण्याची शक्यता

'त्या' आरोपीला कठोर शिक्षा द्या, महिला शिक्षकांच्या संतप्त भावना​​​​​​​

आरोपीला फाशी द्या अन्यथा हैदरबादच्या धर्तीवर कारवाई करा, हिंगणघाटमध्ये महिलांचा एल्गार​​​​​​​

आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे; हिंगणघाटच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया​​​​​​​

हिंगणघाट जळीतकांडप्रकरणी आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी​​​​​​​

हिंगणघाट 'छपाक': आमच्या मुलींनी घराबाहेर पडायचे कसे?​​​​​​​

हिंगणघाट 'छपाक': 'जो जैसा कर रहा हैं उसको वैसी ही सजा मिलनी चाहिए'​​​​​​​

हिंगणघाट जळीतकांड: आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचा वकील संघाचा निर्णय​​​​​​​

हिंगणघाट जळीतकांड : 'त्याने' तिला जाळण्याची आधीच केली होती तयारी; सोबत बॉटल, टेंभा, कपडे अन् बरंच काही...​​​​​​​

हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ वर्ध्यात आज सर्वपक्षीय बंद, शाळांना सुट्टी​​​​​​​

Intro:राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी सुद्धा आज हिंगणघाट मधील पीडित मुलीची घेतली भेट घेतली...हिंगणघाट मधील पीडित मुलीला सगळी मदत कशी होईल याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले...डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत,आम्ही मुंबईतील काही तज्ज्ञ डॉक्टर शी बोलत आहे..कुठल्याही परिस्थितीत ही मुलगी बरी झाली पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे..आम्ही वर्धा एसपी ची भेट घेणार आहो,यापुढे अश्या घटना घडू नये यासाठी प्रयत्न करू असे त्या म्हणाल्या आहेत तर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी रुग्णालयात पीडित मुलीची घेतली भेट घेतली,त्या म्हणाल्या की मी स्वतः डॉक्टर आहे तिला बघितल्या नंतर मला वाटते की ती जगण्यासाठी संघर्ष करते आहे, तिचे शारीरिक parameteres योग्य असल्याचे डॉक्टर्सचे म्हणणे आहे..

बाईट- विद्या चव्हाण - राष्ट्रवादी नेते

बाईट- आशा मिरगे- Body:.Conclusion:null
Last Updated : Feb 6, 2020, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.