ETV Bharat / state

नागपूर विभागाची १० वीची टक्केवारी यंदाही खालावली; 'हा' विभाग आहे अव्वल - दहावीची परीक्षा

या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६५ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती तर, १६ लाख १८ हजार ६०२ प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण राज्याच्या निकालाची टक्केवारी ही ७७.१०% आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नागपूर विभाग
author img

By

Published : Jun 8, 2019, 4:46 PM IST

नागपूर - नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्डाचे दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये एकूण नऊ विभागांपैकी नागपूर विभागाची टक्केवारी यंदाही खालावली आहे. तर, यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे.

दहावीच्या निकालातही नागपूर विभागाची टक्केवारी इतर विभागांपेक्षा कमी

कोकण विभागाची टक्केवारी ८८.३८ आहे. तर नागपूर विभागाची टक्केवारी ६७.२७% आहे. बारावीच्या निकालातही नागपूर विभागाची टक्केवारी कमी होती. आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यामध्येही नागपूर विभागाची टक्केवारी कमी झाल्याचे निदर्शनास आले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात आली होती. नऊ विभागीय मंडळासह संपूर्ण राज्यात दिनांक १ मार्च ते २४ मार्च २०१९ या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६५ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती तर, १६ लाख १८ हजार ६०२ प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण राज्याच्या निकालाची टक्केवारी ही ७७.१०% आहे.

नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपुर व गडचिरोली या ६ जिल्ह्यांचा समावेश आहे. ६९० केंद्रावर ही परीक्षा घेतल्या गेली. यामध्ये १ लाख ६४ हजार ७५१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ लाख ६२ हजार ५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर त्यापैकी १ लाख ८ हजार ९७७ विद्यार्थी पास झाले.

Intro:नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चे दहावीचे निकाल जाहीर करण्यात आले.यामध्ये एकूण नऊ विभागांपैकी नागपूर विभागाची टक्केवारी यंदाही खालावली आहे. बारावीचा निकालातही देखील नागपूर विभाग हा टक्केवारी मध्ये कमी होता. आज दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही नागपूरची टक्केवारीही इतर विभागांपेक्षा कमी असल्याचे उघडकीस आले.

Body:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत नऊ विभागीय मंडळासह संपूर्ण राज्यात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र मार्च २०१९ परीक्षा दिनांक १ मार्च ते २४ मार्च २०१९ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार ८६५ विद्यार्थ्यांची नोंदणी केली, असून १६ लाख १८ हजार ६०२ प्रत्यक्ष विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट झाले. त्यापैकी १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण राज्याचे निकालाची टक्केवारी ही ७७.१०% आहे.

Conclusion:नागपूर विभागीय शिक्षण मंडळ नागपूरच्या अंतर्गत नागपूर भंडारा,गोंदिया,वर्धा ,चंद्रपुर व गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ही १मार्च ते ते २४ मार्च पर्यंत घेण्यात आली होती. ६९० केंद्रावर ही परीक्षा घेतल्या गेली. यामध्ये १ लाख ६४ हजार ७५१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी १ लाख ६२ हजार ००५ विद्यार्थीनी परीक्षा दिली. तर १ लाख ८हजार ९७७ विद्यार्थी पास झालेत. नागपूर विभागाची टक्केवारी ६७.२७% असून इतर विभागापेक्षा खूप कमी आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.