ETV Bharat / state

Nagpur Assembly Session Live : हिवाळी अधिवेशनाचा आजचा नववा दिवस, विरोधकांचे आक्रमक होण्याचे संकेत - हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस लाईव्ह

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर काही महत्वाच्या मुद्द्यावरून, लक्षवेधींवरून, तारांकीत प्रश्नावरून चर्चा होणार ( Nagpur Assembly Session Attention Notices ) आहे. यात लोकप्रतिनीधी त्यांच्या स्थानिक पातळीवरील समस्या मांडणार आहेत. यात सीमावादाचा मुद्दा , तसेच लोकांचे प्रश्न, राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार , अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार ( Nagpur Assembly Session 9th Day Live Update ) आहे.

Nagpur Assembly Session
हिवाळी अधिवेशनाचा नववा दिवस
author img

By

Published : Dec 29, 2022, 10:16 AM IST

Updated : Dec 30, 2022, 5:23 PM IST

नागपूर : नागपूर अधिवेशनाचा नववा दिवस ( Nagpur Assembly Session ) आहे .अनेक आमदार त्यांच्या मतदार संघातील प्रश्न मांडताता, लक्षवेधींवर चर्चा करतात . आजही अनेक लोकप्रतिनीधी त्यांच्या मतदार संघातील प्रश्न उपस्थित करतील. यात ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणी, राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार, सीमावादाचा मुद्दा ( Nagpur Assembly Session 9th Day Live Update ) अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session) आज 9 वा दिवस आहे. आजच्या दिवशी सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. दरम्यान, आजही विरोधक विविध मुद्यावरुन आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भ्रष्टाचार आरोपतील मंत्र्यांचा राजीनामा : शिंदे-फडणवीस सरकारमधील पाच मंत्र्यांवर गंभीर आरोप ( Shinde Fadnavis government ) आहेत. विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना त्यामुळे चांगलेच धारेवर धरले आहे. या मंत्र्यांमध्ये स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, अन्न व औषध मंत्री संजय राठोड, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत ( corruption allegation on 5 ministers ) यांचा समावेश आहे. या भ्रष्टमंत्र्यांवर कारवाई का होत नाही? असा सवाल विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येत ( ministers corruption Allegations ) आहे.

आरोग्य तपासणीपासून विद्यार्थी वंचित : सुनिल शिंदे, विलास पोतिनीस, यांनी काल आरोग्य तपासणीपासून वंचित विद्यार्थी वंचीत असल्याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले ( Students Health Examination Not Done ). बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून २०२१-२२ या वर्षात केवळ २४ टक्के विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तब्बल ७६ टक्के विद्यार्थी अद्यापही आरोग्य तपासणीपासून वंचित राहिले. असल्याची बाब प्रजा फाउंडेशन या स्वयंसेवी सांस्थेने दि. ५ डिसेंबर, २०२२ रोजी प्रसिद्ध केली. अहवालावरून समोर आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून होणारी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ही विभागाचा सर्वोत्तम उपक्रमांपैकी एक आहे. तरीदेखील बृहन्मुंबई महानगरपानलका शाळेत शिक्षण घेत असलेल्या 3 लाख अठरा हजार दोन विद्यार्थ्यांपैकी केवळ ८४ हजार २४७ विद्यार्थ्यांची आजतागायत आरोग्य तपासणी करण्यात आली यावर चर्चा होणार ( Discussion On Attention Grabbing Instruction ) आहे.

Last Updated : Dec 30, 2022, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.