ETV Bharat / state

खोलीचे भाडे मागितले म्हणून घरमालकाची हत्या - रामलाल जायस्वाल हत्या प्रकरण नागपूर

खोलीचे भाडे मगितल्याचा कारणावरून घरमालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. रामलाल जायस्वाल असे मृताचे नाव आहे.

खोलीचे भाडे मागितले म्हणून घरमालकाची हत्या
author img

By

Published : Sep 14, 2019, 9:54 PM IST

नागपूर - खोलीचे भाडे मगितल्याचा कारणावरून घरमालकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. नागपूरच्या कळमना पोलीस ठाणाच्या हद्दीत ही घटना घडली असून रामलाल जायस्वाल असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा - नागपूर: पेंच वन परिक्षेत्रात वाघाचा मृत्यू; प्राण्यांच्या संघर्षात मृत्यू झाल्याची शक्यता

रामलाल हे मध्यप्रदेशच्या रिवा येथील रहिवासी होते. त्यांचे एक घर आदर्श नगर येथेही आहे. ते रिवा येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी नागपुरातील घर अंकुश नावाच्या व्यक्तीला भाड्याने दिले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून अंकुश भाडे देत नसल्याने रामलाल भाडे मागण्यासाठी गेले असताना अंकुशने त्यांच्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर अंकुशने आपल्या साथीदारांच्या मदतीने रामलाल जायस्वाल यांची दगडाने ठेचून हत्या केली. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी अंकुश विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला असून आरोपी फरार आहे.

Intro:किरायच्या खोलीचे पैसे मगितल्याचा कारणावरून नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इसमाची निर्घृण हत्या झाली आहे...रामलाल जायस्वाल असे मृतकांचे नाव असून ते मूळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेतBody:रामलाल जायस्वाल हे मध्यप्रदेशच्या रिवा येथील रहिवासी असले तरी त्यांचे एक घर कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आदर्श नगर येथे एक घर आहे...ते रिवा येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी नागपुरातील घर अंकुश नावाच्या इसमाला भाड्याने दिले होते...गेल्या अनेक महिन्यांपासून अंकुश भाडे देत नसल्याने रामलाल भाडे मागण्यासाठी गेले असताना अंकुश ने त्यांच्यासोबत वाद घातला.... त्यानंतर अंकुश ने आपल्या साथीदारांच्या मदतीने रामलाल जायस्वाल यांची दगडाने ठेचून हत्या केली आहे...घटनेची माहिती समजताच कळमना पोलिसांनी घटना स्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे...कळमना पोलिसांनी अंकुश विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला असून आरोपी अद्याप पोलिसांनी गवसलेला नाही Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.