ETV Bharat / state

नागपुरात दोन गटात राडा.. जमावाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू

नागपूर शहरातील गुलशननगरमध्ये दोन गटाच्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू झाला. शेख इरफान अब्दुल रज्जाक असे भांडणात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कळमना पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 14, 2019, 9:06 PM IST

नागपूर - शहरातील गुलशननगरमध्ये दोन गटाच्या भांडणात एका तरुणाचा मृत्यू झाला. शेख इरफान अब्दुल रज्जाक (रा. वनदेवीनगर) असे भांडणात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे.

घटनास्थळावरील दृष्ये

इरफान हा त्याच्या ओळखीच्या पाल नावाच्या मित्राच्या दारूच्या अड्ड्यावर गेला होता. त्यावेळी तिथे २ गटात भांडणे झाली. या भांडणात एका तरुणाने इरफानच्या कानशिलात लावली. या घटनेमुळे इरफान दुखावला आणि वनदेवीनगरमध्ये परत गेला. यानंतर इरफान आपल्या चार साथीदारांना घेऊन परत गुलशननगरमध्ये आला. मात्र, यावेळी तिथे उभ्या असलेल्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात गुलशनचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि परिमंडळ-५ चे उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला.

Intro:नागपूर शहराच्या हद्दीतील गुलशन नगर मध्ये दोन गटातील संघर्ष मध्ये एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय शेख इरफान अब्दुल रज्जाक असे वृत्त तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींवर गुन्हा नोंदविला आहे

Body:पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार शेख इरफान अब्दुल रजाक हा तरुण वनदेवी नगरात राहतो.....त्याच्या परिचयाचा असलेला पाल नावाचा एक इसम नगर मध्ये राहत असून तो दारूचा अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती पुढे आली आहे पाल नावाचा इसम ओळखीचा असल्याने तो त्याच्या दारूच्या अड्ड्यावर गेला होता त्यावेळी तिथे दोन गटात झालेल्या संघर्षा पेटला होता.... ज्यावेळी दोन गटात भांडण सुरू होती त्यावेळी काहींनी इरफानच्या कानशिलात भडकवली त्यामुळे दुखावलेला इरफान परत वनदेवी नगर मध्ये गेला आणि आपल्या चार साथीदारांना घेऊन तो परत गुलशन नगर मध्ये आला असता जमावाने त्याच्यावर हल्ला केला त्या हल्ल्यात गुलशन चा दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती समजताच कळमना पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि परिमंडळ पाच चे उपायुक्त घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवून आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला आहे

वरील बातमीचे व्हिडिओ आपल्या अॅक्टिवे ऍड्रेसवर सेंड केलेले आहेत कृपया नोंद घ्यावी एकूण 11 फाइल्स आहेत

R-MH-NAGPUR-14-MARCH-MUDER-DHANANJAY

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.