ETV Bharat / state

मोहन भागवत यांनी नागपुरात बजावला मतदानाचा हक्क

'लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,' असे मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

author img

By

Published : Oct 21, 2019, 8:04 AM IST

मोहन भागवत यांनी नागपूरात बजावला मतदानाचा हक्क

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील महालच्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले आहे. सकाळी 7 वाजता सर्वात प्रथम जाऊन त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

हेही वाचा- अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील

'लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,' असे मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील महालच्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले आहे. सकाळी 7 वाजता सर्वात प्रथम जाऊन त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

हेही वाचा- अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील

'लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,' असे मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Intro:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे....मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील महालच्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले आहे....सकाळी 7 वाजता सर्वात प्रथम जाऊन त्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचे निर्वहन केले आहे...मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे लोकशाहीला मजबूत करण्याकरिता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले बाईट -मोहन भागवत सरसंघचालक

Body:बाईट मोहन भागवत सरसंघचालक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.