ETV Bharat / state

नागपूर: रबरी ट्यूबमध्ये भरलेली दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त - नागपूर राज्य उत्पादन शुल्क विभाग

शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी वस्तीत दारूची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. या परिसरात उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा लावून 2 हजार लिटर मोहापासून बनवलेली हातभट्टी दारू जप्त केली.

दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त
दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त
author img

By

Published : Dec 15, 2019, 7:55 AM IST

नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा लावून 2 हजार लिटर मोहापासून बनवलेली हातभट्टी दारू जप्त केली. रबरी ट्यूबमध्ये भरून दारूची वाहतूक करण्यात येत होती. यात दारूची वाहतूक करणारे वाहन आणि मोहाची दारू असा 2 लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी वस्तीत दारूची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

दोन हजार लिटर मोहफुलाची दारू जप्त

हेही वाचा - वर्ध्यातून निवडणूक लढवण्याची सुप्रिया सुळेंची इच्छा
जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता आणि हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. या दरम्यान रात्री गस्त सुरू असता, उमरेड मार्गावरील चांपाकडून मोठ्या प्रमाणात मोहा दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपूर पथकाने पाचपावली पूल परिसरात सापळा लावला. या कारवाईमध्ये वाहनचालकाला अटक करण्यात आली.

Intro:नागपुर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीतील टिमकी वस्तीत मोठ्या प्रमाणात हातभट्टी निर्मित दारूची सर्रास विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपुर येथील पथकाने सापळा लावून 2000 लिटर हातभट्टी मोहा दारु जप्त केली आहे..मोहाच्या दारूची वाहतूक करणारा अँपे ऑटो सुद्धा जप्त करण्यात आला असून एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 2 लाख 14 हजार रुपये इतकी आहे Body:जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता व हिवाळी अधिवेशनच्या पार्श्वभूमी नागपूर शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे...शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये या करिता दिवस-रात्र स्थानिक पोलीस गस्त घातली जात आहेत...या दरम्यान रात्री गस्त सुरु असता उमरेड मार्गावरील चांपा कडून मोठ्या प्रमाणात मोहा दारु ची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नागपुर येथील पथकाने पाचपावली पुल या परिसरात सापळा लावला होता...पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहीती नुसार त्याच क्रमांकाचा एका अँपे ऑटो तिथे आला ज्यामध्ये ठेवण्यात आलेल्या ट्यूब मध्ये 2000 लिटर मोहफुलाची दारु भरून आणण्यात आली होती...राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तत्काळ कारवाई करून ऑटो चालकाला अटक करण्यात आली आहे

बाईट - रावसाहेब कोरे- निरीक्षण, राज्य उत्पादन शुल्क विभागConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.