ETV Bharat / state

Raj Thackeray Meet CM : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; चर्चांना उधाण

author img

By

Published : Dec 23, 2022, 6:19 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नागपूरात भेट ( Raj Thackeray Meeting With Cm Eknath Shinde ) घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Cm Eknath Shinde ) यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या भेटीत दोघांमध्ये काहीवेळ चर्चा झाल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Raj Thackeray Meeting With Cm Eknath Shinde
राज ठाकरे

नागपूर : शहरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) नागपूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान नागपूरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट ( MNS Chief Raj Thackeray Meeting With Cm Eknath Shinde ) घेतली आहे. दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्री दालनात भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन राज ठाकरे यांचे स्वागत केले.

राज ठाकरेंनी घेतली मुख्यंत्र्यांची भेट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नागपूर विधान भवनातील दालनात सदिच्छा भेट ( Raj Thackeray Met With Cm Eknath Shinde ) घेतली. यासमयी विधिमंडळातील कामकाजासह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच याप्रसंगी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित असल्याचे त्यांनी ट्विटरवर सांगितले.

भेटीचे कारण अस्पष्ठ : मागील काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोघांमध्ये अनेकदा भेट झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, नागपूरात झालेल्या भेटीत संबंधित नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.