ETV Bharat / state

MLAs of Mahavikas Aghadi : जयंत पाटलांच्या निलंबन निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग - MLAs of Mahavikas Aghadi Boycotted Assembly Work

आमदार जयंत पाटील यांचे निलंबन ( Protesting Suspension of NCP Leader Jayant Patil ) रद्द न केल्याने तसेच कर्नाटक सीमाप्रश्नावर ठराव न मांडल्याने, ( Maha Vikas Aghadi Leaders Attack On Government ) महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभागृहातून सभात्याग ( MLAs of Mahavikas Aghadi Boycotted Assembly Work ) केला. तसेच, सभागृहाबाहेर पडत सरकार विरोधी ( Karnataka Border Issue ) जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव केला ( Winter Assembly Session 2022 ) नाही.

Protesting Suspension of NCP Leader Jayant Patil, Karnataka Border Issue MLAs of Mahavikas Aghadi Boycotted Assembly Work
राष्ट्रावीदीचे नेत जयंत पाटलांच्या निलंबन निषेधार्थ, कर्नाटक सीमावादप्रश्नी; महाविकास आघाडीच्या आमदारांचा सभात्याग
author img

By

Published : Dec 26, 2022, 10:19 PM IST

नागपूर : राज्य सरकार आज महाराष्ट्र कर्नाटक ( Winter Assembly Session 2022 ) सीमा प्रश्नावर सभागृहात ठराव मांडला नाही ( Maha Vikas Aghadi Leaders Attack On Government ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निलंबन मागे ( Suspension Of Jayant Patil ) घ्या, अशी सभागृहात विनंती करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याने ( Opposition MLA Not Involve Assembly Work ) महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला. तसेच सभागृहाबाहेर येत जोरदार घोषणाबाजी ( MLAs of Mahavikas Aghadi Boycotted Assembly Work ) करीत, सरकारचा धिक्कार केला. सभागृहाच्या पायऱ्यांवर येऊन महाविकास आघआडीच्या आमदार, नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत, सरकारला धारेवर धरले.

सभागृहाबाहेर घोषणाबाजी : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर ठराव मांडावा, अशी मागणी केली. बेळगावमधील मराठी जनतेला विश्वास द्यायचा असेल, तर हा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे, असे पवार यांनी सभागृहात वारंवार सांगितले. मात्र, ती मागणी मान्य करण्यात आली नाही. तसेच, आमदार जयंत पाटील यांचे निलंबनही मागे घ्यावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला असल्याने निर्णय घेता येणार नाही, अशी माहिती सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने महाविकास आघाडीच्या आमदारांनी कामकाजावर बहिष्कार टाकत व सरकारचा निषेध करीत जोरदार घोषणाबाजी करून सभात्याग केला.

पायर्‍यांवर प्रतिसभागृह भरवून घोषणाबाजी विधानभवनाच्या पायर्‍यांवर प्रतिसभागृह ( Prati Sabhagruh Protest On Step ) भरवून महाविकास आघाडीच्या Maha Vikas Aghadi Leaders आमदारांनी जोरदार घोषणाबाजी ( MahaVikas Aghadi Leaders Attack ) केली. यावेळी शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले व महापुरुषांचा अपमान करणार्‍या सरकारचा निषेध केला. तसेच जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाचाही निषेध केला.

सीमावासीयांसाठी ठराव करावा बेळगावातील मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना दोन्ही सभागृहात Prati Sabhagruh Protest On Step ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत. त्यामुळे तो ठराव घ्या, अशी विनंती करण्यात आली होती. परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव Maha Vikas Aghadi Leaders Attack On Government घेतला नाही. मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार Ajit Pawar Attack On Government यांनी सरकारला ठणकावून सांगितले.

हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यत निलंबित नागपूर विधानसभेत काल झालेल्या प्रकरणावरून विरोधीपक्ष चांगलाच संतापलेला आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना विधानसभा अध्यक्षांनी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीपर्यत निलंबित Suspension Of Jayant Patil केले. त्यामुळे या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे. जयंत पाटीलांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी आज विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षातील एकही आमदार विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेण्यात आली Opposition MLA Not Involve Assembly Work आहे. त्यानुसार विरोधीपक्षाचे सर्व आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करत Opposition MLA Protest On Assembly Steps आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.