ETV Bharat / state

जनतेची नाराजी ओळखण्यात कमी पडल्यामुळे जिल्हा परिषदेत अपयश - समीर मेघे

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ 11 वरून 6 वर आले होते. त्यावेळी मतदारांनी नाराजी दाखवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने मतदारांना गृहीत धरल्यानेच त्यांना हा पराभव पाहावा लागला असल्याचे बोलले जात आहे.

MLA meghe on zp election
आमदार समीर मेघे
author img

By

Published : Jan 10, 2020, 11:44 AM IST

नागपूर - जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी किंवा राज्यातील भाजपचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे फडणवीस, यासाठी जबाबदार आहेत, असे कुठलाही भाजप नेता म्हणाला नाही. मात्र, भाजप मतदारांची नाराजी ओळखण्यात कुठेतरी कमी पडल्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे हिंगणा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे म्हणाले.

जनतेची नाराजी ओळखण्यात कमी पडल्यामुळे जिल्हा परिषदेत अपयश - समीर मेघे

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संख्याबळ 11 वरून 6 वर आले होते. त्यावेळी मतदारांनी नाराजी दाखवली होती. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपने मतदारांना गृहीत धरल्यानेच त्यांना हा पराभव पाहावा लागला असल्याचे बोलले जात आहे. त्यातच हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे यांना 4 उमेदवार जिंकून आणण्यात यश आल्यानेच भाजप 15 पर्यंतची संख्या गाठू शकली आहे.

जनतेने दिलेला जनादेश आम्ही स्वीकारला आहे. जनतेचा आणि मतदारसंघात इतका विकास करून देखील जनतेने आम्हाला सत्तेपासून दूर राहण्याचा कौल का दिला? याचा अभ्यास करणार असल्याचे समीर मेघे यांनी सांगितले. भाजपने केलेला विकास हा नागपूर शहरापुरता मर्यादित राहिला, तर ग्रामीण भागाला विकासाचा चेहराच दिसला नसल्याचा मतप्रवाह वाहत आहे. मात्र, समीर मेघे यांनी हा मुद्दा खोडून काढला आहे.

Intro:जिल्हा परिषद निवडणूकित भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाचे तोंड बघावे लागल्यानंतर या पराभवाची नैतिक जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण झाला आहे...नागपूरकर आणि केंद्रीय नेतृत्व असलेले नितीन गडकरी की राज्यातील भारतीय जनता पक्षाचा चेहरा म्हणुन ओळखला जातो ते देवेंद्र फडणवीस या करिता जबाबदार आहेत असं कोणातेच भाजप नेते म्हणणार नाहीत..इतके मोठे नेते नागपुर शहराचे आणि जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असताना देखील भाजपला आलेलं अपयश हे मतदारांची नाराजी ओळखण्यात कमी पडल्यामुळे आल्याचा अंदाज बांधला जातोय.

Body:लोकसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ 11 वरून 6 वर आलं होतं तेव्हाच मतदारांनी आपली नाराजी दाखवून दिली...जिल्हा परिषदेच्या निवडणूकित सुद्धा भाजपने मतदारांना गृहीत धरल्यानेच त्यांना हा पराभव बघावा लागला आहे,त्यातल्या त्यात हिंगणा विधानसभा मतदार संघाचे आमदार समीर मेघे यांना 4 उमेदवार जिंकून आणण्यात यश आल्यानेच भाजप 15 पर्यंतची संख्या गाठू शकली आहे ...जनतेने दिलेला जनादेश हा आम्ही स्वीकारला आहे,जनतेची आणि ममतदार संघात इतका विकास करून देखील जनतेने आम्हाला सत्ते पासून दूर राहण्याचा कौल का दिला याचा अभयास करणार असल्याचे आमदार समीर मेघे म्हणाले आहेत..भाजप ने केलेला विकास हा नागपूर शहरापूरता मर्यादित राहिला असून ग्रामीण भागाला विकासाचा चेहराच दिसला नसल्याचा मतप्रवाह वाहत असताना समीर मेघे यांनी हा मुद्दा देखील खोडून काढला आहे

121- समीर मेघे - आमदार, भारतीय जनता पक्ष

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.