ETV Bharat / state

Covid Cases Rises : विधिमंडळातील आमदारांच्या चेहऱ्यावर मास्क नाही ; कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल, मात्र आमदारांचा निष्काळजीपणा

कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल जगभरात लागली असताना राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात (winter session) मात्र याबाबत जागरूकता दिसत (MLA not wearing mask in winter session) नाही. संसदेतील खासदारांना मास्क अनिवार्य करण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले. मात्र, विधिमंडळातील आमदारांच्या चेहऱ्यावर अद्याप मास्क दिसत नाही. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात (negligence to covid cases rises) आहे.

Covid Cases Rises
विधिमंडळातील आमदारांच्या चेहऱ्यावर मास्क नाही
author img

By

Published : Dec 22, 2022, 2:31 PM IST

कोरोनाच्या चौथ्या लाटेची चाहूल

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरात सुरू (MLA not wearing mask) आहे. राज्यातील सर्व आमदार आणि मंत्रीमंडळ या अधिवेशनासाठी नागपूर विधान भवनात उपस्थित आहे. कोरोनाची चौथी लाट येत असून त्यासाठी सरकारने सज्ज व्हायला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी बुधवारी सभागृहात केली. सरकारनेही याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत ट्रास्क फोर्स स्थापन करून काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट (Corona Case Update) केले. कोरोनाच्या लाटेत आणि त्यानंतरही विरोधी पक्ष नेते अजित पवार हे कायम मास्क परिधान करून असलेले पाहायला मिळत (MLA in winter session legislative) होते.

अद्याप मास्क नाही : दरम्यान कोरोनाची चौथी लाट अत्यंत वेगाने येत असल्याची चर्चा जगभरात सुरू आहे. कोरोनापासून सुरक्षिततेसाठी सर्वात आधी मास्क लावणे अनिवार्य आहे. सतत हात धुणे आणि एकमेकांमध्ये आंतर राखणे, या अत्यंत प्राथमिक गोष्टी (corona cases in India) आहेत. त्यामुळे किमान विधिमंडळामध्ये (winter session) तरी सर्व आमदारांनी मास्क लावून जनतेला काळजी घेण्याचा संदेश देणे, अत्यंत गरजेचे आहे. मात्र, असे असताना एकाही आमदाराच्या अथवा मंत्र्याच्या चेहऱ्यावर सभागृहामध्ये मास्क दिसत (MLA not wearing mask in winter session) नाही.

लवकरच निर्णय : दरम्यान विधिमंडळातील (winter session) सर्व सदस्यांनी कोरोनाच्या 14 लाटेच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आणि अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या संदर्भातील बैठक लवकरच घेतली जाणार असून तसे परिपत्रक जारी होण्याची शक्यता विधिमंडळ सूत्रांनी वर्तवली (negligence to covid cases rises) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.