नागपूर - नाशिक येथे बसचा अपघात होऊन 12 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याबाबतची लक्ष्यवेधी Action will be taken on Recklessness in the inspection सचिन आहीर यांनी आज सभागृहात मांडली. यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे Opposition Leader Ambadas Danve यांनी परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी Recklessness in the inspection of Four Wheeler करताना बेपर्वाई करण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यामुळे मंत्री शंभुराज देसाई minister Shambhuraj Desai said Action will be taken on Recklessness यांनी गाड्या तपासताना काटेकोरपणे तपासणी करण्याचे निर्देश परिवहन अधिकाऱ्यांना दिले.
आमदार सचिन अहिर यांनी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसच्या Bus Accident In Nashik झालेल्या अपघातावर लक्षवेधी उपस्थित केली. त्याला अनुसरून दानवे यांनी परिवहन विभागाकडून गाड्यांची तपासणी Recklessness in the inspection of Four Wheeler होत असताना बेपर्वाई होत असल्याचा आरोप केला. तसेच अपघात झालेल्या बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाश्यांचा भरणा केला होता का ? त्यात किती प्रवासी प्रवास करत होते ? हे प्रश्न उपस्थित केले. मोठया प्रवासादरम्यान मधे प्रवासी घेऊ नये, असे नियम असताना बसचालक सरार्स नियमांचे उल्लंघन Recklessness in the inspection of Four Wheeler करतात असा आरोप दानवे यांनी केला.
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याप्रकरणी गुन्हा नाशिक औरंगाबाद मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. खासगी बसचा अपघात होऊन आगीत काही प्रवाशांचा मृत्यू झाला ही बाब गंभीर आहे. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याप्रकरणी Minister Shambhuraj Desai said Action will be taken on Recklessness in the inspection गुन्हा दाखल करून वाहन परवाना, वाहनाचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. याबाबत कडक धोरण राबविणार असून भरारी पथकांची वाढ करण्यात येईल. भरारी पथक अधिक कार्यक्षमतेने कार्यरत करणार असून पथकाला लक्षांक देऊन वाहने तपासण्याचे काम करणार आहे. यासाठी परिवहन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत कडक देखरेख केली जाईल, असे मंत्री देसाईंनी Minister Shambhuraj Desai सांगितले.
वाहन योग्यता प्रमाणपत्र बसमध्ये सक्तीचे प्रवाशांच्या सुरक्षेची आणि महामार्गवरील वाहतुकीला शिस्त लागावी, अपघात कमी करण्यासाठी 24 तास विशेष तपासणी मोहीम चालू करणार आहे. वाहन सुस्थितीत असल्याचे वाहन योग्यता प्रमाणपत्र Recklessness in the inspection of Four Wheeler बसमध्ये लावणे बंधनकारक करण्यासाठी नियमावली तयार केली जाईल. हे प्रमाणपत्र लावण्यासाठी सक्तीचे केले जाईल. ऑक्टोबर 2022 मध्ये विशेष मोहिमेतर्गत वाहनांची तपासणी केली असता 3885 वाहनामध्ये विविध दोष आढळले आहेत, असेही देसाई यांनी सांगितले.
परिवहनमध्ये नवीन बसबाबत निर्णय घेतला जाईल परिवहन विभागात साडेपाच हजार वाहने नवीन घेण्यात आली आहेत. काही डिझेलवरील वाहने सीएनजीवर केली आहेत. तसेच जुन्या आणि वापरास योग्य नसलेल्या एसटी बस नवीन घेण्यासाठी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. विविध सुट्टीच्या कालावधीत खाजगी बसला दीडपट दरवाढ करण्यास मान्यता आहे. मात्र यापेक्षाही जादा दर खाजगी बस Recklessness in the inspection of Four Wheeler घेत असतील तर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कारवाई करतील, असेही त्यांनी Minister Shambhuraj Desai said Action will be taken एका उपप्रश्नाला उत्तर देताना सांगितले.