ETV Bharat / state

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप - minister

यावेळी गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या वाढदिवसानिमित्ताने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप
author img

By

Published : May 28, 2019, 9:58 AM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकातील नेते, कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांची रामनगरातील 'भक्ती' बंगल्यावर लक्षणीय गर्दी झाली होती. यानिमित्ताने नितीन गडकरी यांच्याहस्ते गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गडकरींचा हा ६३ वा वाढदिवस असल्याने ६३ या संख्येचा संयोग घडवून आणत अनेकांनी त्यांना भेटवस्तू स्वरुपात अनोख्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्ताने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Intro:nullBody:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकातील नेते, कार्यकर्ते, समर्थक आणि चाहत्यांची रामनगरातील 'भक्ती' बंगल्यावर लक्षणीय गर्दी झाली होती. लाडूतुलापासून ते भव्य पुष्पहाराने जंगी स्वागत, विशेष म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गरीब विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता गडकरींचा हा ६३ वा वाढदिवस असल्याने ६३ या संख्येचा संयोग घडवून आणत अनेकांनी त्यांना भेटवस्तू स्वरुपात अनोख्या शुभेच्छा दिल्या. Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.