ETV Bharat / state

खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम - थोरात - maharashtra assembly election 2019

काँग्रेस पक्ष संपला असे सत्ताधारी म्हणत असले तरी हा पक्ष संपणार नाही. पुन्हा एकदा आम्ही राज्यात येऊ, नागपुरात आम्ही दमदार उमेदवार दिले आहेत. मुख्यमंत्री पार्सल म्हणत असले तरी आमचा उमेदवार त्यांना निवडणुकीच्या रिंगणात दम दाखवेल आणि निवडून येईल.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात
author img

By

Published : Oct 13, 2019, 2:22 PM IST

नागपूर - 'काँग्रेसचे उमेदवार पळकुटे' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस यांना निवडणुकीनंतर खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम असल्याचे ते म्हणाले. ज्या-ज्या वेळी काँग्रेस आता संपेल, अशा वल्गना इतर राजकीय पक्षांकडून झाल्या आहेत, तेव्हा कॉंग्रेस नव्या दमाने उदयास आल्याचे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

हेही वाचा - मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाच जण या, कोणी अडवल्यास माझं नाव सांगा; भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य

काँग्रेस पक्ष संपला असे सत्ताधारी म्हणत असले तरी हा पक्ष संपणार नाही. पुन्हा एकदा आम्ही राज्यात येऊ, नागपुरात आम्ही दमदार उमेदवार दिले आहेत. मुख्यमंत्री पार्सल म्हणत असले तरी आमचा उमेदवार त्यांना निवडणुकीच्या रिंगणात दम दाखवेल आणि निवडून येईल, वातावरण सरकार विरोधी आहे. जनता त्रस्त आहे, आमचे सगळे उमेदवार जोमाने मैदानात आहेत. त्यामुळे सरकार आमचे येणार हे निश्चित आहे, असेही ते म्हणाले.

Intro:नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार पळकुटे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तव्या वर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे उत्तर दिले आहे...देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीनंतर खऱ्या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी आमचे सर्व उमेदवार सक्षम असल्याचे म्हणटले आहे....ज्या ज्या वेळी काँग्रेस आता संपेल अश्या वल्गना इतर राजकीय पक्षांकडून झाल्या आहेत,त्या त्या वेळी कॉंग्रेस नव्या दमाने उदयास आल्याचं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत Body:काँग्रेस पक्ष संपला अस सत्ताधारी म्हणत असले तरी हा पक्ष संपणार नाही पुन्हा एकदा आम्ही राज्यात येऊ नागपुरात आम्ही दमदार उमेदवार दिले आहे...मुखमंत्री पार्सल म्हणत असले तरी आमचा उमेदवार त्यांना निवडणुकीच्या रिंगणात दम दाखवेल आणि निवडून येईल , वातावरण सरकार विरोधी आहे जनता त्रस्त आहे आमचे सगळे उमेदवार जोमाने मैदानात आहे त्यामुळे सरकार आमची येणार हे निश्चित आहे

बाईट - बाळासाहेब थोरात - काँग्रेस प्रदेश अध्यक्षConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.