ETV Bharat / state

'हल्दीराम'च्या सांबारमध्ये आढळले पालीचे मेलेले पिल्लू - यश अग्निहोत्री

नागपूरच्या प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटमधील खाद्य पदार्थात चक्क पालीचे मेलेले पिल्लू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सांबरमध्ये आढलेली पाल
author img

By

Published : May 15, 2019, 10:27 AM IST

Updated : May 15, 2019, 11:59 AM IST

नागपूर - शहरातील अजनी चौकातील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात पालीचे पिल्लू आढळल्याची घटना घडली आहे. याबाबत यश अग्निहोत्री या व्यक्तीने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

वर्धा येथील यश अग्निहोत्री यांनी हल्दीराम रेस्टॉरंटमधून सांबरची ऑर्डर केली होती. या सांबरमध्ये त्यांना पालीचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. त्यांनी याची तक्रार अन्न आणि औषध प्रशासनाकडे केली असून अन्न व औषध प्रशासनाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. तक्रारकर्ते अग्निहोत्री कुटुंबातील २ जणांना या घटनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

Intro:Body:

नागपूर --

प्रसिद्ध हल्दीराम रेस्टोरंटच्या खाद्य पदार्थात आढळले पालीचे पिल्लू ???

यश अग्निहोत्री नावाच्या वर्ध्यातील ग्राहकाने ऑर्डर केलेल्या सांबर मध्ये हे पालीचे पिल्लू मृतावस्थेत आढळले

अन्न व औषध प्रशासनाकडे याची तक्रार करण्यात आली असून अन्न व औषध प्रशासनाने प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे...

शहराच्या अजनी चौकातील हल्दीरामच्या आऊटलेट मधील प्रकार....

दरम्यान तक्रातकर्ते अग्निहोत्री कुटुंबातील दोघे जण या घटनेनंतर रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे...

Conclusion:
Last Updated : May 15, 2019, 11:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.