ETV Bharat / state

संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नसते, आमदार पुत्राची जीभ घसरली

नागपूर लोकसभा महाआघाडीचे उमेदवार नाना पाटोळे यांच्या प्रचार सभेत जयदीप कवाडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

स्मृती इराणी
author img

By

Published : Apr 2, 2019, 12:43 PM IST

Updated : Apr 2, 2019, 4:02 PM IST

नागपूर - स्मृती इराणींना माहित नाही, संविधान बदलणे हे नवरे बदलण्याइतके सोपे नाही. असे वादग्रस्त वक्तव्यविधानपरिषदेचे आमदार जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र जयदीप कवाडे यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य नागपूरमधीलकाँग्रेसच्या प्रचारादरम्यान केले आहे. या वक्तव्यामुळे कवाडे यांच्यावर टीका होत आहे.

नागपूरमधील बगडगंज भागामध्ये आज काँग्रेस उमेदवार नाना पाटोले यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, उमेदवार नाना पाटोले, जयदीप कवाडे यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. सभेतून अशोक चव्हाण निघून गेल्यानंतरजयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांच्यावर सडकून टीका केली.

जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांना माहित नाही की संविधान बदलणे हे नवरे बदलण्याइतके सोपे नाही, यासह इराणी यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर जाऊन टीका केली. कवाडे यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

Intro:Body:

संविधान बदलणे नवरा बदलण्याइतके सोपे नसते,  आमदार पुत्राची जीभ घसरली

नागपूर - स्मृती इराणींना माहित नाही, संविधान बदलणे हे नवरे बदलण्याइतके सोपे नाही. असे वादग्रस्त वक्तव्य  विधानपरिषदेचे आमदार जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र जयदीप कवाडे यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य आज नागपूरमध्ये काँग्रेसच्या प्रचारादरम्यान केले आहे. या वक्तव्यामुळे कवाडे यांच्यावर टीका होत आहे.

नागपूरमधील बगडगंज भागामध्ये आज काँग्रेस उमेदवार नाना पाटोले यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, उमेदवार नाना पाटोले, जयदीप कवाडे यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या सभेत जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांच्यावर सडकून टीका केली.

जयदीप कवाडे यांनी स्मृती इराणी यांना माहित नाही की संविधान बदलणे हे नवरे बदलण्याइतके सोपे नाही, यासह अनेक वयक्तिक पातळीवर जाऊन टीका केली. कवाडे यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

आमदार पुत्राचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान...  

विधानपरिषद आमदार जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र जयदीप कवाडे यांनी काँग्रेसच्या प्रचार सभेत केले आक्षेपार्ह वक्तव्य...

स्मृती इराणी मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते... माहीत केल्यावर कळले जेवढे तिचे नवरे तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू....

स्मृती इराणी लोकसभेत गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते...

मात्र स्मृती इराणी ला माहीत नाही संविधान बदलणे हे नवरे बदलण्या एवढे सोपे काम नाही...

जयदीप कवाडे यांनी नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचार सभेत हे वक्तव्य केले...

याच सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ही संबोधित केले होते.. मात्र, जयदीप यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले तेव्हा ते निघून गेले होते..

जयदीप यांच्या वक्तव्यावेळी इतर काँग्रेस नेते आणि उमेदवार नाना पटोले उपस्थित होते...

Conclusion:
Last Updated : Apr 2, 2019, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.