ETV Bharat / state

नागपूर : लाखोंचा अवैध मद्यासाठा जप्त,एकाला अटक - नागार्जुन कॉलनी

नारी परिसरातील नागार्जुन कॉलनी येथे मध्यप्रदेश निर्मित दारू आणि विदेशी दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने त्याठिकाणी छापा टाकला.

जप्त केलेला मद्यसाठा
author img

By

Published : Jul 12, 2019, 10:16 PM IST

नागपूर - शहरातील नागार्जुन कॉलनी येथून विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. तसेच या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली.

नारी परिसरातील नागार्जुन कॉलनी येथे मध्यप्रदेश निर्मित दारू आणि विदेशी दारूचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी छापा टाकला असता महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या दारूचा साठा आढळून आला. मद्यसाठा आणि दारू तस्करीसाठी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. भरारी पथकाने एकाला अटक केली असून अन्य आरोपी फरार झाले आहेत. तसेच आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.

Intro:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नागपूरच्या नागार्जुन कॉलनी येथून विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केलाय...या प्रकरणात एका आरोपीला देखील अटक करण्यात आली असून दारू तस्करीच्या उपयोगात येत असलेली स्कारपीओ गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे
Body:राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला गुप्त बातमीदार आकडन माहिती मिळाली होती की नारी परिसरातील नागार्जुन कॉलनी येथे मध्यप्रदेश निर्मित दारू आणि विदेशी दारूचा मोठा साठा जमा करण्यात आला आहे यामध्ये रेड लेबल व्हिस्की ब्लॅक अँड व्हाईट व्हिस्की यासह महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या ब्रँड च्या दारू साठ्याचा देखीव समावेश आहे....या माहीतिच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सुभाष खरे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकला असता तिथे लाखोंचा मद्यासाठा आढळून आला आहे....या प्रकरणी अबकारी विभागाने एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपी फरार झाले आहेत....दारू तस्करीच्या उपयोगात येत असलेली स्कारपीओ गाडी सुद्धा जप्त करण्यात आली आहे...जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालची किंमत की पाच लाख रुपये इतकी आहे...राज्य उत्पादन शुल्क विभागाने अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.