ETV Bharat / state

नागपूर पाऊस; नांद नदीच्या पुरात अडकलेल्या ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांची 18 तासानंतर सुटका

पुराचे पाणी गावालगत असलेल्या एव्हीवेट न्यूट्रीशन कंपनीमध्ये देखील शिरले होते. त्यामुळे येथे 15 कामगार कालपासून कंपनीमधेच अडकून पडले होते. मंगळवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्यावर आज आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सर्व लोकांची सुखरूप सुटका केली आहे.

नागपूर
author img

By

Published : Jul 31, 2019, 9:22 PM IST

नागपूर - जिलह्याच्या उमरेड तालुक्यात असलेल्या बेला गावाजवळून वाहत असलेल्या नांद नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदीलगतच्या गावात शिरले आहे. येथील एका कंपनीतसुद्धा पाणी शिरले होते. त्यामुळे काही कर्मचारी अडकून पडले होते. त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने 18 तासानंतर सुखरूप बाहेर काढले आहे.

आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांनी घेतलेला ग्राऊंड झिरोवरुन हा आढावा...

गेल्या 4 दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. ज्यामुळे गावातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पाण्याचे प्रमाण वाढल्याने सिंचन विभागाने शेंडेश्वर नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले होते. ज्यामुळे बेला, नांद आणि पिपळा गावात पुराचे पाणी शिरले होते. या शिवाय पुराचे पाणी गावालगत असलेल्या एव्हीवेट न्यूट्रीशन कंपनीमध्ये देखील शिरले होते. त्यामुळे येथे 15 कामगार कालपासून कंपनीमधेच अडकून पडले होते. मंगळवारी जिल्ह्याधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्यावर आज आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सर्व लोकांची सुखरूप सुटका केली आहे. आता पाऊस थांबला आहे, त्यामुळे पाणीदेखील ओसरले आहे.

Intro:नागपूर जिल्याच्या उमरेड तालुक्यात असलेल्या बेला गावा जवळून वाहत असलेल्या नांद नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदी लगतच्या गावात शिरले आहे तर एक कंपनीत सुद्धा पाणी घुसले होते.₹,त्यामुळे काही कर्मचारी अडकून पडले होते....त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले आहे
Body:गेल्या 4 दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे,ज्यामुळे गावातील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत...पाण्याचं प्रमाण वाढल्याने सिंचन विभागाने शेंडेश्वर नांद धरणाचे 7 दरवाजे उघडले होते,ज्यामुळे बेला,नांद आणि पिपळा गावात पुराचे पाणी शिरले होते...या शिवाय पुराचे पाणी गावा लगत असलेल्या एव्हीवेट न्यूट्रिशन कंपनी मध्ये 15 कामगार कालपासून कंपनी मधेच अडकून पडले होते...काल जिल्ह्याधिकाऱ्यांना या संदर्भात माहिती दिल्यावर आज आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने सर्व लोकांची सुखरूप सुटका केली आहे....आता पाऊस थांबला आहे,त्यामुळे पाणी देखील ओसरले आहे....सर्व परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीने नांद,बेला आणि पिपळा गावात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला

121 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.