ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांविरुध्दच्या खटल्याची आज सुनावणी; प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप

निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019मध्ये या प्रकरणावर प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिला होता. आज प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी नियोजित आहे.

author img

By

Published : Dec 4, 2019, 11:51 AM IST

Updated : Dec 4, 2019, 1:55 PM IST

nag
प्रातिनिधीक छायाचित्र

नागपूर - राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील खटल्यांची नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायलयात आज सुणावणी होत आहे. त्यांच्यावर 2014च्या विधानसभा निवडणुकीवेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी न्यायलयाने देवेंद्र फडणवीस यांना समन्सही बजावला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वयक्तिक रित्या न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी अशी मागणी त्यांचे वकिल उदय डबले यांनी कोर्टाकडे काली आहे. मुंबईतील काही अनपेक्षित घडामोडींमुळे फडणवीस कोर्टात हजर राहू शकत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. तर, फडणवीसांनी स्वतः हजर राहावे अशी मागणी उके यांनी केली आहे. दरम्यान, फडणवीसांनी स्वतः व्यक्तिगत हजर राहावे की नाही याबाबत दुपारी 3 वाजता नाययलय निर्णय देणार आहे.

देवेंद्र फडणवीसांविरुध्दच्या खटल्याची आज सुनावणी

त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करत अॅड. सतीश उके यांनी त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. विशेष म्हणजे याप्रकरणी उके यांनी आधी दाखल केलेली याचिका तत्कालीन जेएमएफसी न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाने खारीज केली होती.

हेही वाचा - ...तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती देवेंद्र फडणवीसांना शाप देईल - जितेंद्र आव्हाड

त्यानंतर उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019मध्ये या प्रकरणावर प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी, असा निर्णय दिला होता. त्यानंतर, नागपूरच्या प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाने 1 नोव्हेंबरला उके यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणीला सुरुवात केली. नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना नोटीस जारी करण्यात आली होता. त्याच आधारावर आज प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी नियोजित आहे.

Intro:राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दोन गुन्ह्यांची माहिती लपविल्या प्रकरणी 
नागपूरच्या प्रथम श्रेणी न्यायलयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी न्यायलयानं देवेंद्र फडणवीस
यांना समन्स / नोटीस ही बजावलं आहे.
Body:2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना फडणवीस यांनी 
त्यांच्यावर दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती दिली नसल्याचा आरोप करत एड सतीश उके या वकिलाने त्यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती... त्याच याचिकेची आज सुनावणी आहे... विशेष म्हणजे या प्रकरणी सतीश उके यांनी आधी दाखल केलेली याचिका तत्कालीन जेएमएफसी  न्यायालय आणि नंतर
मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ( खारीज ) केली होती. त्यानंतर एड. सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 
सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर 2019 मध्ये या प्रकरणावर प्राथमिक न्यायालयाने सुनावणी करावी असे निर्णय दिल्यानंतर नागपूरच्या प्रथम श्रेणी दंडाधिकारी न्यायालयाने 1 नोव्हेंबर रोजी सतीश उके यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणीस सुरुवात
केली होती. त्यानंतर नियमाप्रमाणे देवेंद्र फडणवीसांना नोटीस जारी केली होती. त्याच आधारावर आज प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी नियोजित आहे...
Conclusion:
Last Updated : Dec 4, 2019, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.