ETV Bharat / state

नागपूरच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत तिप्पट वाढ - पालकमंत्री बावनकुळे

जिल्हा वार्षिक योजना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. डीपीडीसीअंतर्गत  जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीत गेल्या ५ वर्षात तिप्पट वाढ झाली.  यंदा डीपीडीसीअंतर्गत ७७६ कोटी ८७ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
author img

By

Published : Mar 2, 2019, 1:46 PM IST

नागपूर - जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या निधीत तिप्पट वाढ झाल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. २०१३-१४ यावर्षात डीपीडीसीअंतर्गत जिल्ह्याला केवळ १७५ कोटी रुपये मिळत होते. मात्र, यंदा ७७६ कोटी ८७ लाख रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हा वार्षिक योजना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा स्त्रोत आहे. डीपीडीसीअंतर्गत जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीत गेल्या ५ वर्षात तिप्पट वाढ झाली. यंदा डीपीडीसीअंतर्गत ७७६ कोटी ८७ लाख रुपये मिळणार आहेत. त्यामुळे बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.

गेल्या २०१३-१४ ला जिल्ह्याला डीपीडीसीअंतर्गत खर्चासाठी केवळ १७५ कोटी मिळायचे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवर्षी या योजनांच्या निधीमध्ये वाढ होत आहे. अखेर यावर्षी नागपूर जिल्ह्याला ७७६ कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोणतेही विकास कामे निधीअभावी रखडणार नसल्याचा दावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. गेल्यावर्षी ६५० कोटींची जिल्हा वार्षिक योजना यावर्षी ७७४ कोटींवर गेली असल्याने यामध्ये १९ टक्क्यांची वाढ झालेली आहे.

Intro:नागपूर जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या निधीत तिप्पट वाढ झाल्याची माहिती नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे....2013-14 यावर्षात डीपीडिसी अंतर्गत नागपूर जिल्ह्याला केवळ 175 कोटी रुपये मिळायचे,मात्र यावर्षी पासून नागपूर जिल्ह्याला 776 कोटी 87लक्ष रुपये मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय

Body:जिल्हा आणि शहरातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणारा महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे जिल्हा वार्षिक योजना आहे....डीपीडिसी अंतर्गत नागपूर जिल्ह्याला मिळणाऱ्या निधीत गेल्या पाच वर्षात तिप्पट वाढ झाल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नागपूर जिल्हाला या वर्षी डीपीडीसी अंतर्गत 778 कोटी 87 लाख रुपये मिळणार आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले.... सन 2013-14 यावर्षी नागपूर जिल्ह्याला डीपीडीसी अंतर्गत खर्च करण्याकरिता केवळ 175 कोटी मिळायचे त्यानंतर टप्प्याटप्प्याने दरवर्षी या योजनांच्या निधीमध्ये वाढ होत राहिली आहे आणि अखेर या वर्षाकरिता नागपूर जिल्ह्याला 776 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत त्यामुळे जिल्ह्यात कोणतेही विकास कामे निधीअभावी रखडणार नसल्याचा दावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे गेल्यावर्षी सहाशे पन्नास कोटींची जिल्हा वार्षिक योजना यावर्षी 774 कोटींवर गेली असल्याने यामध्ये ते 19 टक्क्यांची ची वाढ झालेली आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.