ETV Bharat / state

रोहतगी यांना खटल्यातून हटवून सरकारने स्वतःची दिवाळखोरी दाखवली - विनायक मेटे

तत्कालीन राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात काही लोक आणि संघटना न्यायालयात गेल्या आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने शासनातर्फे जेष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांची नेमणूक केली होती. ते यशस्वीपणे सरकारची बाजू मांडत असताना अचानकपणे सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केली आहे.

nagpur
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे
author img

By

Published : Dec 19, 2019, 4:48 PM IST

नागपूर - मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात शासनाची भूमिका मांडणारे जेष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांना सरकारने अचानकपणे खटल्यातून हटवले आहे. तुमची 'फी' देण्याइतके आमच्याकडे पैसे नसल्याचे सांगून सरकारने स्वतःची दिवाळखोरी दाखवल्याचा आरोप शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.

माहिती देताना शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे

तत्कालीन राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात काही लोक आणि संघटना न्यायालयात गेल्या आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने शासनातर्फे जेष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांची नेमणूक केली होती. ते यशस्वीपणे सरकारची बाजू मांडत असताना अचानकपणे सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केली आहे. रोहतगी यांना मानधन देण्याइतके आमच्याकडे पैसे नसल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले असून हे सरकार द्वेष भावनेतून वागत असल्याचे मेटे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- सभागृहात सूचना प्रस्ताव नियम 289 चा गैरवापर होतोय, सभापती निंबाळकरांनी बोलावली बैठक

Intro:बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च नाययलायात शासनाची भूमिका मांडणारे जेष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतही यांना सरकारने अचानकपणे खटल्यातुन हटवले आहे...तुमची फी देण्याइतके आमच्या कडे पैसे नसल्याचे सांगून सरकारने स्वतःचं दिवाळखोरी दाखवल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

तत्कालीन राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात काही लोक आणि संघटना न्यायालयात गेलेल्या आहेत...प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने शशना तर्फे जेष्ठ विधीज्ञ मुकुल यांची नेमणूक केली होती...ते यशस्वी पणे सरकारची बाजू मांडत असताना अचानकपणे सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केली आहे,तुमचे मानधन देण्याइतके आमच्या कडे पैसे नसल्याचे सरकार तर्फे सांगण्यात आले असल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे....हे सरकार द्वेषभावनेतून वागत असल्याचे देखील मेटे म्हणाले आहेत

सरकारने स्वतःची दिवाळखोरी दाखवली- विनायक मेटे
Body:बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहेConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.