ETV Bharat / state

नागपूर विद्यापीठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्ष मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात 'माझी जन्मठेप’ पुस्तकाचा समावेश? - 'माझी जन्मठेप’ पुस्तकाचा समावेश?

कला शाखेच्या प्रथम वर्ष मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाच्या समावेशाचा आग्रह बोर्ड ऑफ स्टडीजच्या काही सदस्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

nagpur
नागपूर विद्यापीठाच्या कला शाखेच्या प्रथम वर्ष मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात 'माझी जन्मठेप’ पुस्तकाचा समावेश?
author img

By

Published : Dec 17, 2019, 11:41 AM IST

नागपूर - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहभागी करण्याची मागणी केल्येचे समोर आले आहे. कला शाखेच्या प्रथम वर्ष मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाच्या समावेशाचा आग्रह बोर्ड ऑफ स्टडीजच्या काही सदस्यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - हिवाळी अधिवेशन : आज दुसरा दिवस, विरोधक कोणत्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडणार?

सोमवारी विद्यापीठाच्या बोर्ड ऑफ स्टडीजची बैठक झाली. या बैठकीत काही सदस्यांनी सावरकरांच्या पुस्तकाचा कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेशाची मागणी केली आहे. दरम्यान, या संदर्भातील अधिकृत निर्णय झालेला नाही.

Intro:स्वातंत्र्यविर सावरकर यांचं ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सहभागी करण्याची मागणी झाल्याचे समोर आलं आहे...बीए प्रथम वर्ष मराठी साहित्याच्या अभ्यासक्रमात 'माझी जन्मठेप’ पुस्तकाचा आग्रह बोर्ड ऑफ स्टडीज च्या काही सदस्यांनी घेतल्याची माहिती पुढे आली आहे
Body:सोमवारी विद्यापीठाच्या बोर्ड आॅफ स्टडीजची बैठक झाली...बैठकीत काही सदस्यांनी सावरकरांच्या पुस्तकाच्या बाजूने आग्रह धारल्याची माहिती समोर आली आहे...या संदर्भात अधिकृत निर्णय अजून झालेला नाही...

टीप- या बातमीला कृपया विद्यापीठाचा एखादा फोटो लावावाConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.