ETV Bharat / state

Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू, रक्तबंबाळ अवस्थेत आढळला मृतदेह - Farmer died in tiger attack

रामटेक तालुक्यातील नाहबी गावात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ( Farmer died in tiger attack ) आहे. नंदू लक्ष्मण सलया असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. नंदू सलया शेतात गवत कापायला गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला ( Tiger attack while cutting grass )केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

Farmer died in tiger attack
वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू
author img

By

Published : Nov 7, 2022, 12:57 PM IST

नागपूर : रामटेक तालुक्यातील नाहबी गावात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ( Farmer died in tiger attack ) आहे. नंदू लक्ष्मण सलया असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे नाव आहे. नंदू सलया शेतात गवत कापायला गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला ( Tiger attack while cutting grass )केला. ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.

घरच्यांकडून शोधाशोध : नंदू सलया हे रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. नंदू शेतामध्ये गवत कापायला गेले असल्याची माहिती त्यांच्या मुलाला होती. त्यामुळे तो वडिलांचा शोध घेण्यासाठी शेतामध्ये गेला असता केली. रक्तबंबाळ अवस्थेत वडिलांचा मृतदेह आढळून आला. त्यावेळी शेतामध्ये वाघ फिरत असल्याचे देखील दिसून आले.

वनविभागाने अधिकारी घटनास्थळी : वन विभागाला घटेनची माहिती समाजातच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर शेतकऱ्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

चंद्रपूरमध्ये पती-पत्नीवर वाघाचा हल्ला : वाघाने हल्ला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वन्यप्राण्यांचा हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठ दिवसांपूर्वीच तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली ( Tiger attack husband wife in Chandrapur ) होती. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पती हा बेपत्ता झाला होता. जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील केवडा शिवारात ही घटना घडली होती. सध्या तेंदूपत्याची पाने तोडण्याचे काम सुरु असल्याने नागरिकांना जंगलात जावे लागते. दरम्यान अशा घटना वाढू लागल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.