ETV Bharat / state

'रॉ' एजंट असल्याचे सांगून महिलेला ३० हजाराचा गंडा; नागपूर पोलिसांचीही उडवली झोप

author img

By

Published : Jun 13, 2019, 6:54 PM IST

रॉ एजंट सांगून नागपूर पोलिसांची झोप उडविणाऱ्या भामट्याचे पितळ उघडे पडले आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९) असे या तोतया रॉ एजंट चे नाव असून त्याने एका महिलेला ३० हजाराचा गंडा घातला आहे.

तोतया रॉ एजंटचे छायाचित्र

नागपूर- स्वत:ला 'रॉ' एजंट सांगून नागपूर पोलिसांची झोप उडविणाऱ्या भामट्याचे पितळ उघडे पडले आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९) असे या तोतया रॉ एजंट चे नाव आहे. विदेशी चलने बाळगणाऱ्या इमरानच्या आमिषाला एक महिला आणि तिचे कुटुंबीयही बळी पडले आहे.

तोतया रॉ एजंट बद्दल माहिती सांगतांना गिट्टीखदान पोलीसठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुवर

११ जूनला गिट्टीखदान पोलीस ठाण्यात एक तरुण आला होता. त्याने स्वत:ला रॉ एजंट सांगून एका महिलेसोबत लग्न करण्यासाठी पोलिसांची मदत मागितली होती. पण खासगी जीवनात हस्तक्षेप न करण्याच कारण सांगून पोलिसांनी तरुणाला परत पाठविले होते. मात्र, हा तोतया एवढ्यावरच न थांबता त्याने आर्थिक शाखेच्या डीसीपी आणि अतिरिक्त महासंचालकांना या बाबतीत फोन केला. अधिकाऱ्यांनी याविषयी गिट्टीखदान पोलिसांनाही फोन केले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पोलिसांनी लगेच इमरानला ठाण्यात आणले आणि त्याची चौकशी सुरू केली. इंग्रजीसोबतच इतर आठ भाषा बोलण्यात इमरान तरबेज असल्याचे पाहुन पोलीसही चक्रावून गेले होते.

इमरान नागपूरच्या एका ३५ वर्षीय घटस्फोटीत महिलेशी लग्न करणार होता. १५ दिवसांपासून तो महिलेच्या घरी वास्तव्यास होता. महिलेच्या घरच्यांना देखील त्याने रॉ एजंट असल्याचे सांगितले होते. यादरम्यान त्याने विविध कारणे सांगत महिलेकडून ३० हजार उकळले होते. महिलेला इमरानवर संशय आल्याने तिने त्याला रॉ चे ओळखपत्र मागितले. मात्र इमरान ने उडवाउडावीची उत्तरे दिल्याने महिलेने त्याला लग्नास नकार दिला होता. याबाबत त्यानी पोलिसांची मदत घेतली, मात्र पोलिसांनी इमरानचेच पितळ उघडकीस आणले.

Intro:तोतय रॉ एजंट ने केली महिलेची फसवणूक

८ भाषा बोलणार मुंबई पोलिसांचा पंटर स्वतःला सांगतो रॉ एजंट

स्वतःला रॉ एजंट सांगून नागपूर पोलिसांची झोप उडविणाऱ्या भामट्या चा अखेर बोगसपणा उघडकीस आलाय. मुंबई पोलिसांन साठी खबरी म्हणून काम करनाऱ्या तरुणांनी नि गिट्टीखदान पोलिसांना चक्क वैतागुक सोडले. ११ जून ला गिट्टीखदान पोलीस ठाण्यात एक तरुण आला स्वतःला रॉ एजंट सांगून महिले सोबत लग्न करण्यास पोलिसांची मदत त्याने मागितली.पण खाजगी जीवनात हस्तक्षेप न करण्याच करण सांगून पोलिसांनी तरुनाला घरी पाठविले. ईतक्या वरच न थांबता तरुणीने आर्थिक शाखेच्या डीसीपी आणि अतिरिक्त महसंचलकानां फोन केला. त्या नंतर अधिकर्यांनी
गिट्टीखदान पोलिसांना फोन केला आणि पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. ३९ वर्षीय इमरान खान नूर मोहम्मद खान हा स्वतःला रॉ एजंट सांगतो. Body:पोलिसांनी इमरान ला ठाण्यात आणले आणि त्याची चौकशी सुरू केली .इंग्रजी सोबत इतर आठ भाषा बोलण्यात इमरान तरबेज असल्यानं पोलिसही चक्रावून गेलेत. नागपूर च्या ३५ वर्षीय महिलेशी तो लग्न करणार होता महिला घटस्फोटित आहे. महिलेचा घरच्यांना देखील त्याने रॉ एजंट सांगितले.विविध भाषा बोलणार विदेशी चालणं ठेवनाऱ्या इमरान च्या अमिषाला महिला आणि तिचे कुटुंबीय बळीस पडले. Conclusion:१५ दिवसांन पासून तो महिलेची घरी वास्तव्यास होता दरम्यान विविध कारण सांगत त्यांनी महिले कडून ३० हजार उकाडले. महिलेला संशय आल्याने तिने इमरान ला रॉ चे ओळखपत्र मागितले मात्र इमरान ची उडवाउडावीची उत्तर दिल्यानं महिलेने इमरान ला लग्नास नकार दिला आणि त्याने पोलिसांची मदत घेतली मात्र पोलिसांनीच इमरान च पितळ उघडकीस आणलं

बाईट- सतीश गुवर,पोलीस निरीक्षक, गिट्टीखदान पोलीस ठाणे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.