नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेकडून मध्यप्रदेशातील दारू जप्त केली आहे. मध्यप्रदेशमधून दारुबंद चंद्रपूर जिल्ह्यात ही दारू तस्करी केली जात होती.
मध्य प्रदेशातून दारू तस्करी करणारी महिला उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात - अवैध दारू तस्करी
मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात अवैध मार्गाने दारू तस्करी करणाऱ्या एका महिला तस्कराला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध मार्गाने दारू तस्करी करणाऱ्या एका महिला तस्काराला उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले आहे. आरोपी महिलेकडून एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर - राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूची तस्करी करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेकडून मध्यप्रदेशातील दारू जप्त केली आहे. मध्यप्रदेशमधून दारुबंद चंद्रपूर जिल्ह्यात ही दारू तस्करी केली जात होती.
Intro:मध्यप्रदेशातून दारू तस्करी करणारी महिला उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूची तस्करी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेत मध्यप्रदेशतील दारू जप्त केली आहे .मध्यप्रदेशातून दारुबंद चंद्रपूर जिल्ह्यत ही दारू तस्करी केली जात होती. दरम्यान नागपूर च्या सावनेर भागात ही कारवाई करण्यात आलीय १८० मी.लिटर च्या एकूण २०० बाटल्या महिले कडून जप्त करण्यात आल्याBody:तस्करी साठी वापरलेली ट्रॅव्हल्स बस देखील उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतली आहे. ४२ वर्षीय रेणुका गब्बर जाट अस ताब्यात घेतलेल्या महिलेचं नाव आहे. मध्य प्रदेशातून दारू तस्करी करणाऱ्या टोळी मध्ये अन्य ४ महिलांच समावेश असून त्या देखील याच पद्धतीने तस्करी करीत असल्याची माहिती आरोपी महिलेनि दिली.राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय. आणि महिले सह वाहक आणि चालकाला देखील ताब्यात घेतल्याची माहिती दुय्यम निरीक्षक राव साहेब कोरे यांनी दिली आहे
बाईट- राव साहेब कोरे दुय्यम निरीक्षकConclusion: