ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकारीच बोलतील - जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे - काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख

मुख्यमंत्र्याचा उमेदवारी अर्ज अवैध असल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या बाबत निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक अधिकाऱ्यांचा आहे.

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे
author img

By

Published : Oct 10, 2019, 3:54 AM IST

नागपूर - मुख्यमंत्र्याचा उमेदवारी अर्ज अवैध असल्याची तक्रार दक्षिण पश्चिम मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती. त्या बाबत निर्णय देण्याचा अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आहे. जिल्हाधिकारी यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे

हेही वाचा - नागपुरात भाजप आमदारावर नागरिक भडकले; प्रचारातून घेतला काढता पाय

निवडणूक काळात अनेक राजकीय पक्षांचे सायबर सेल कार्यरत होतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रचार केला जातो. अशा वेळी आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे. नागपूर शहरासाठी पोलीस आयुक्त कार्यलयात आणि जिल्ह्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयात सायबर टीम कार्यरत आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

Intro:नागपूर

मुख्यमंत्री च्या उमेदवारी अर्ज प्रकारण जिल्हाधिकाऱ्यांना हस्तक्षेप करण्याचे अधिकार नाहीत चौकशी करीता वेगळे फोरम

आदर्श अचरसंहितेचा उल्लंघन करणाऱ्या वर निवडणुकी आयोगाच व्हॉच

मुख्यमंत्र्याचं उमेदवारी अर्ज अवैद्य असल्याची तक्रार दक्षिण पश्चिम काँग्रेस चे उमेदवार आशिष देशमुख यांनि निवडणूक अधिकाऱ्यांन कडे केली होती.त्या बाबत निर्णय देणे हा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे जिल्हाधिकारी हस्तक्षेप करू शकत नाहीत.चौकशी करिता वेगळे फोरम आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिलीयBody:तसंच
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना अनेक राजकीय पक्षांचे सायबर सेल कार्यरत होतात आणि सोशियल मिडिया च्या माध्यमातून देखील प्रचार केला जातो. अश्या वेळी आचार संहितेच उल्लंघन होऊ नये या साठी प्रशासन देखील सज्ज आहे. नागपूर शहरा साठी पोलिस आयुक्त कार्यलयात आणि जिल्ह्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यलयात सायबर टीम कार्यरत आहेत. सोशियल मीडिया चा गैरवापर करून आचारसंहितेच उल्लंघन करणाऱ्या वर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्ह्याधीकाऱ्यांनी दिली

बाईट- रवींद्र ठाकरे जिल्हाधिकारी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.