ETV Bharat / state

Eknath Khadse Attack On DCM देवेंद्र भाऊ भीष्मप्रतिज्ञेचे काय झाले ? राजकारणासाठी अजून काय कराल, एकनाथ खडसेंचा हल्लाबोल - एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस यांनी 'वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही', अशी भीष्म प्रतिज्ञा ( Separate Vidarbha State ) केली होती. त्यांच्या या प्रतिज्ञाचे काय झाले असा सवाल त्यांचे राष्ट्रवादीतील कट्टर विरोधक एकनाथ खडसे ( Eknath Khadse Attack On DCM ) यांनी विचारला. यासह खडसे यांनी देवेंद्र फडणवीस ( Eknath Khadse Attack On DCM Devendra Fadnavis ) यांच्यावर विधान परिषदेत ( Nagpur Winter Session ) वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर चांगलाच हल्लाबोल केला.

Eknath Khadse Attack On DCM
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Dec 29, 2022, 2:58 PM IST

नागपूर - राज्याच्या हिवाळी अधिवेशनात एकनाथ खडसे ( Eknath Khadse Attack On DCM ) यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल ( Separate Vidarbha State ) केला. वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी घेतली होती. त्या प्रतिज्ञाचे काय झाले? वेगळ्या विदर्भाचे काय झाले ? वेगळा विदर्भ झाला का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस ( Eknath Khadse Attack On DCM Devendra Fadnavis ) यांना केला. राजकारणासाठी लोकांची माथी भडकवण्याचा प्रकार सुरू देवेंद्र फडणवीस यांनी केल्याची जोरदार टीकाही खडसे यांनी यावेळी केली.

वेगळ्या विदर्भावर विधान परिषदेत चर्चा हिवाळी अधिवेशनाच्या ( Nagpur Winter Session ) दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवशी वेगळ्या विदर्भावर विधान परिषदेत ( Eknath Khadse Attack On DCM Devendra Fadnavis ) चर्चा करण्यात आली. वेगळ्या विदर्भावरून यावेळी आरोप प्रत्यारोप झाले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. एकनाथ खडसे यांनी देखील राजकीय टोलेबाजी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Eknath Khadse Attack On DCM ) यांच्यावर टीकेची चौफेर फटकेबाजी केली. वेगळा विदर्भ व्हावा, अशी कोणाची मागणी नाही. परंतु, विदर्भवासियांवर अन्याय होऊ लागल्याने देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय फायद्यासाठी वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे आणली. फडणवीस सत्तेत आल्यानंतर त्यांना या मागणीचा विसर पडला. पाच वर्षे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. पण का वेगळा विदर्भ केला नाही, असा सवाल खडसेंनी उपस्थित केला.

वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही 'वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही', अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या प्रतिज्ञाचे काय झाले? विदर्भ झाला का ? वेगळ्या विदर्भाचे ( Separate Vidarbha State ) काय झाले. मुळात, शब्द दिला तर तो पाळायचा असतो, पण राजकारणासाठी लोकांची माथी भडकवण्याचा हा प्रकार आहे, अशा शब्दात खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांचे ( Eknath Khadse Attack On DCM Devendra Fadnavis ) कान टोचले.

रोजगार, नोकऱ्या नसल्याने तरुणवर्ग नक्षलवाद्यांकडे वळतो विदर्भातील 25 टक्के लोकांना नोकऱ्या ( Eknath Khadse Attack On DCM ) मिळायला हव्यात. आज येथे रोजगार नाही, नोकऱ्या नाहीत. तरुणवर्ग नक्षलवाद्यांकडे वळत असल्याची बाब खडसे यांनी परिषदेच्या पटलावर मांडली. वेगळ्या विदर्भाची घोषणाबाजी करणारे सत्तेत असूनही परिस्थितीत बदल करणार नसतील, तर विकास कसा होईल, असा सवाल खडसे ( Eknath Khadse Attack On DCM Devendra Fadnavis ) यांनी विचारला. आजवर वेगळ्या विदर्भासाठी होणाऱ्या घोषणांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी खडसे यांनी केली. तसेच महाराष्ट्रा सारख्या राज्यात वेगळ्या विदर्भाची ( Separate Vidarbha State ) मागणी करणे, हे सर्वच राजकीय पक्षांचे अपयश आहे, अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.