ETV Bharat / state

Fadnavis ON Uke : सतीश उकेंवर महाराष्ट्र पोलिसांच्या तक्रारीवरूनच ईडीची कारवाई:- देवेंद्र फडणवीस - Fadnavis ON Uke

वादग्रस्त अ‍ॅड. सतीश उकेंला (Add. Satish Uken) काल ईडीच्या मुंबई पथकाने अटक केली. उकेंवरील कारवाई ही देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर झाल्याचा आरोप उके यांचे वकील आणि भावाने केला. या संदर्भात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांना विचारले असता ते म्हणाले सतीश उकेंवर महाराष्ट्र पोलिसांच्या तक्रारीवरूनच ईडीची (ED action on Satish Uke on complaint of Maharashtra Police ) कारवाई.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 1, 2022, 3:54 PM IST

नागपूर: सतीश उके प्रकरणात मूळ तक्रार ही महाराष्ट्र पोलिसांची आहे,त्याच्या आधारेच त्यांच्यावर कारवाई झाली आहे. सतीश उके यांच्यावर 2005 पासून अनेक एफआयआर दाखल झाले आहेत. एवढेच नाही तर वेगवेगळ्या न्यायाधीशांची खोटी तक्रार केल्याप्रकरणी न्यायालयाचा अवमान मानून मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना शिक्षा देखील दिलेली आहे. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयाने देखील वकील सतीश ओके यांची शिक्षा का वाढवू नये अशी विचारणा केली होती, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.