नागपूर - उन्हाळ्यामुळे नागपुरात दुपारच्यावेळी नागपुरात उन्हाचा तडाखा प्रचंड जास्त असतो. यामुळे नागपुरातील मतदार सकाळी मॉर्निंग वॉकला निघाल्यानंतर मतदानाचा हक्क बजावताना दिसून आले.
पहिल्या सत्रात मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच इतर कामे करणार असल्याचे देखील मतदारांनी सांगितले आहे. तसेच काही तरूण-तरूणी हे पहिल्यांदात आपला कर्तव्य बाजावत आहेत.