ETV Bharat / state

Assembly Speaker : विधानसभा अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावावरून काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये फूट? - NCP Shivsena Congress on No confidence motion

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव ( No confidence motion against Rahul Narvekar ) प्रस्ताव दिला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी दिली आहे. दरम्यान, या अविश्वास ठरावावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये (NCP Shivsena Congress on No confidence motion) फूट पडल्याचे चित्र (Winter Session 2022) सध्या दिसत आहे.

Split between Congress NCP
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये फूट
author img

By

Published : Dec 30, 2022, 7:47 PM IST

Updated : Dec 31, 2022, 6:10 PM IST

नाना पटोले यांची प्रतिक्रिया

नागपूर - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar ) हे विरोधी पक्षाला सभागृहात बोलू देत नाहीत. सभागृहाच्या कामकाजात सहभागी करून घेत नाही. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव ( No confidence motion against Rahul Narvekar ) दाखल करण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी दिली आहे. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, विधानसभा अध्यक्षांवर अविश्वास आणायचा असेल तर 29 आमदारांच्या (NCP Shivsena Congress on No confidence motion) सह्या लागतात.

आमच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही- आम्ही मात्र 47 आमदारांच्या सह्या प्रस्तावावर केल्या आहेत. त्यामुळे अविश्वास प्रस्ताव सह्या घेऊन दाखल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते अजित पवार उपलब्ध होऊ न शकल्याने त्यांच्या सह्या नाहीत. मात्र, या आमदारांच्या जोरावर नियमाप्रमाणे त्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे असे पटोले यांनी सांगितलं. आमच्यामध्ये कुठलाही बेबनाव नाही. मात्र, ते उपस्थित होऊ शकले नाहीत, असं पटोले यांनी सांगण्याचा प्रयत्न केला.

मला माहित नाही - अजित पवार दरम्यान या संदर्भात महाविकास आघाडीकडून राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव दाखल करण्यात आल्या बाबत अजित पवार यांना विचारले असता या संदर्भात आपल्याला कुठलीच माहिती नसल्याचा त्यांनी सांगितलं. आपण सभागृहात होतो मात्र, आपल्याला याबाबत काहीही माहित नाही. तसेच आपल्या म्हणण्यानुसार एका वर्षाच्या आत विधानसभा अध्यक्ष विरोधात आपल्याला ठराव आणता येत नाही. त्यामुळे मी दिवसभर सभागृहात कामकाजात व्यस्त होतो.

नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचं समोर - तसेच माझ्यासोबत अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे देखील होते. त्यामुळे प्रस्तावावर सह्या कोणी केल्या. केव्हा दाखल केला याची आपल्याला माहिती नाही. आपण माहिती घेऊन याबाबत सांगतो असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विरोधात ठराव दाखल करताना या दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचं समोर आलं आहे.

Last Updated : Dec 31, 2022, 6:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.