ETV Bharat / state

धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन, अनेक देशातील भन्ते राहणार उपस्थित - ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ८ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता स्मारक समितीतर्फे ‘धम्मपहाट’ या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.

धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमांचे आयोजन, अनेक देशातील भदन्तांची उपस्थिती
author img

By

Published : Oct 6, 2019, 11:32 PM IST

नागपूर - ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा निमित्ताने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन ८ ऑक्टोंबरला करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार हे उपस्थित राहणार आहेत, याची माहिती स्मारक समितीने पत्रकार परिषदेत दिली.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांची माहिती देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विलास गजघाटे

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. ८ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता स्मारक समितीतर्फे ‘धम्मपहाट’ या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदनेचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानंतर संध्याकाळी मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये स्मारक समितीचे प्रमुख सदानंद फुलझेले आणि भदन्त सुरेई ससाई उपस्थित राहतील. दरम्यान, हा सर्व सोहळा व्यवस्थित पार पडावा, याकरता पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा - दक्षिण नागपूरमधून काँग्रेसचे गिरीश पांडव यांचा अर्ज दाखल, मानमोडेमुळे डोकेदुखी

हेही वाचा - रामटेकमध्ये युतीत बिघाडी; भाजपचे आशिष जयस्वाल करणार बंडखोरी

Intro:डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने पवित्र दीक्षाभूमीवर आयोजित ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे..... या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून थायलंड येथील भदन्त डॉ. परमहा अनेक व म्यानमार येथील महाउपासक टेंग ग्यार उपस्थित राहतील, अशी माहिती स्मारक समितीच्यावतीने आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.Body:धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्याला जपानचे भंते नोबुहीरो कुबोडेरा, शीनचीरो किशी, सिईगो ससहारा हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत....८ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता स्मारक समितीतर्फे ‘धम्मपहाट’ या बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे....सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सामूहिक बुद्धवंदना घेण्यात येणार आहे,त्यानंतर संध्याकाळी मुख्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे ,ज्यामध्ये स्मारक समितीचे प्रमुख सदानंद फुलझेले आणि भदन्त सुरेई ससाई उपस्थित राहतील...सर्व सोहळा व्यवस्थित आणि निर्विघ्नपणे पार पडावा या करिता पोलीस प्रशासनाने देखील तयारी पूर्ण केली आहे

बाईट- विलास गजघाटे- आयोजक

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.