ETV Bharat / state

'हल्दीराम' प्रकरणी तक्रारदाराचा मीडियाशी बोलण्यास नकार, अन्न-औषधी प्रशासन विभागाचेही मौन

हल्दीराम प्रकरणात तक्रारदार अग्निहोत्री कुटुंबीयांनी आणि रुग्णालय प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

सांबरमध्ये आढलेली पाल
author img

By

Published : May 15, 2019, 2:26 PM IST

Updated : May 15, 2019, 2:40 PM IST

नागपूर - प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटच्या खाद्य पदार्थात पालीचे मेलेले पिल्लू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात यश अग्निहोत्री यांनी अन्न आणि औषधी प्रशासनाकडे तक्रार नोंदवली आहे. यासंदर्भात तक्रारदार अग्निहोत्री कुटुंबीयांशी संपर्क केला असता त्यांनी आणि रुग्णालय प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

घटनेबाबत माहिती देताना प्रतिनिधी

मंगळवारी अग्निहोत्री कुटुंबातील काही सदस्य नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंटमध्ये गेले असताना त्यांच्या खाद्य पदार्थामध्ये पालीचे मेलेले पिल्लू आढळून आले. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भात तक्रारदार असलेल्या दोघांशी संपर्क केला असता त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे आयुक्त नागपूर बाहेर असल्याने त्यांनीदेखील चौकशीचा अहवाल आल्याशिवाय प्रतिक्रिया देता येणार नाही, असे सांगितले.

Intro:प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंट च्या खाद्य पदार्थात पालीचे मेलेले पिल्लू आढळून आल्याने खळबळ उडाली आहे...या प्रकरणात यश अग्निहोत्री यांनी अन्न आणि औषधी प्रशासनाने कडे तक्रार नोंदवली आहे...या संदर्भात तक्रारदार असलेल्या अग्निहोत्री कुटुंबीयांची संपर्क केला असता त्यांनी आणि रुग्णालय प्रशासनाने काहीही बोलण्यास नकार दिला आहे

Body:मंगळवारी अग्निहोत्री कुटुंबातील काही सदस्य नागपुरातील प्रसिद्ध हल्दीराम रेस्टॉरंट मध्ये गेले असताना त्यांच्या खाद्य पदार्थामध्ये पालीचे मेलेलं पिल्लू आढळून आले होते...त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे...या संदर्भात तक्रारदार असलेल्या दोघांशी संपर्क केला त्यांनी यावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे .....अन्न आणि औषधी प्रशासन विभागाचे
आयुक्त नागपूर बाहेर असल्याने त्यांनी देखील चौकशीचा अहवाल आल्याशिवाय काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

या बातमीच्या संदर्भात तक्रारदार,हल्दीराम प्रशासन,आणि अन्न आणि औषधी विभागाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याने बातमी पाठवण्यास उशीर झाला आहे(कायदेशीर बाबी तपासून बातमी करावी)

बातमीत फोटो शिवाय काहीही नाही,रुग्णालय प्रसासनने व्हिडीओ घेऊ दिले नाहीत, तक्रारदार महिलाच उलट मीडियावर भडकली असून माझे व्हिडीओ किव्हा फोटो दाखवू नका अस म्हंटल आहे

पिटुसी पाठवली आहे

Conclusion:
Last Updated : May 15, 2019, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.