ETV Bharat / state

Eknath Shinde :राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर करणार! मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा - Eknath Shinde

2 हेक्टरपर्यंतच्या धान्यासाठी प्रति हेक्टर 15 हजार रुपये बोनस ( 15 thousand rupees bonus per hectare to farmers ) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 5 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा ( 5 lakh farmers will benefit ) होणार आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी या संदर्भात माहिती दिली.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Dec 29, 2022, 6:13 PM IST

नागपूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी आज राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या ( State Economic Advisory Council ) स्थापनेची घोषणा केली. महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था ( Maharashtra 1 trillion dollar economy ) बनवण्यात ही परिषद महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन ( Tata Sons Chairman N Chandrasekaran ) या परिषदेचे अध्यक्ष असतील. राज्य विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) यांनी याबाबत माहिती दिली.

शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 15 हजार रुपये बोनस - यावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2 हेक्टरपर्यंतच्या धानासाठी हेक्टरी 15 हजार रुपये बोनस ( 15 thousand rupees bonus per hectare to farmers ) देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा फायदा 5 लाख शेतकऱ्यांना ( 5 lakh farmers will benefit ) होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) विधानसभेत म्हणाले.

सर्वसमावेशक विकास करणार - केंद्राच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या धर्तीवर तालुका, शहरे कार्यक्रम राबविण्यात येईल. यामुळे ड वर्ग महानगरपालिका, ब, क वर्ग नगरपरिषदा, नगर पंचायतीमधील शहरांचा कालबद्ध सर्वसमावेशक विकास होण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.