ETV Bharat / state

राज्यात 'हा' कायदा लागू करणार नाही - डॉ. नितीन राऊत - caa protest nagpur latest news

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. यानंतर याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याला देशातील विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे.

minister dr. nitin raut
मंत्री डॉ. नितीन राऊत
author img

By

Published : Jan 13, 2020, 4:42 PM IST

नागपूर - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशात विविध ठिकाणी आंदोलन होत आहे. शहरातही या कायद्याला विरोध करत आंदोलन करण्यात आले. या कायद्याला आमचा विरोध कायम आहे. म्हणून हा कायदा राज्यात लागू करणार नाही, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी आंदोलनात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री राऊत हे सहभागी झाले होते.

नागपूरातही सीएएला विरोध.

केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला आहे. यानंतर याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याला देशातील विविध संघटना आणि राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे. शहरातही या कायद्याच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - 'उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी फडणवीसांना "लाथ" मारली'

Intro:नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नागपूर येथे झालेल्या आंदोलनाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी हजेरी लावली.
Body:नागरिकत्व सुधारणा कायदा केंद्र सरकारने लागू केला असून याची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे... या कायद्याला देशातील विविध संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शविला आहे... नागपुरातही या कायद्याच्या विरोधात संविधान चौकात आंदोलन करण्यात आले... राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी या आंदोलनाला भेट दिली... या कायद्याला आमचा विरोध कायम आहे व महाराष्ट्रात हा कायदा लागू करणार नसल्याचं यावेळी राऊत बोलले.

बाईट -- डॉ नितीन राऊत (ऊर्जामंत्री) साऊंड बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.