ETV Bharat / state

बस-रिक्षाचा अपघात; तीन जण गंभीर जखमी - accident news nagpur

अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या बसने रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

bus-auto-riksha-accident-on-amravati-nagpur-road-in-nagpur
accident-on-amravati-nagpur-road-in-nagpur
author img

By

Published : Jan 31, 2020, 3:02 PM IST

नागपूर- धामना गावाजवळ नागपूर-अमरावती महामार्गावर खासगी बस आणि रिक्षाचा अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

बस-रिक्षाचा अपघात

हेही वाचा- ...तर घरगुती सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार

अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या बसने रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

Intro:नागपूर - अमरावती महामार्गावरील धामना गावाजवळ खाजगी ट्रॅव्हल्स बस ने दिली प्रवाशी ऑटोला जोरदार धडक दिली या अपघातात ऑटो मधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत... जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती पुढे आली आहे..
जखमी मध्ये 2 पुरुष 1 महिलेचा समावेश...
ट्रॅव्हल्स अमरावतीच्या दिशेने नागपूर ला येत असताना धामना गावाजवळ बसने सर्व्हिस रोडवर जाऊन ऑटोला धडक दिली...Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.