ETV Bharat / state

नागपूर महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा दणदणीत विजय - नागपूर महानगर पालिका पोटनिवडणूक

भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 (ड) साठी पोट निवडणूक घेण्यात आली. भाजपकडून जगदीश ग्वालबंशी यांचे पुत्र विक्रम ग्वालबंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती.

nagpur
नागपुर महानगर पालिकेच्या पोटनिवडणूकीत भाजप उमेदवाराचा दणदणीत विजय
author img

By

Published : Jan 10, 2020, 1:28 PM IST

Updated : Jan 10, 2020, 9:37 PM IST

नागपूर - महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार विक्रम ग्वालबंशी यांचा विजय झाला. त्यांच्या विजयाने काँग्रेस उमेदवार पंकज शुक्ला यांच्यासह विरोधातील सर्वच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

नागपूर महानगर पालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा दणदणीत विजय

हेही वाचा - जिल्हा परिषदेच्या पराभवाची लाखो कारणे... भाजप मात्र अजूनही आत्मपरिक्षणापासून दूर

भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 (ड) साठी पोट निवडणूक घेण्यात आली. भाजपकडून जगदीश ग्वालबंशी यांचे पुत्र विक्रम ग्वालबंशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचे पुत्र पंकज शुक्ला निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सत्ताधारी भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, भाजपने या निवडणुकीत मोठा विजय संपादन केला आहे.

हेही वाचा - जनतेची नाराजी ओळखण्यात कमी पडल्यामुळे जिल्हा परिषदेत अपयश - समीर मेघे

या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार विक्रम यांना एकूण 13386 हजार मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार पंकज यांना 3750 मते पडली. या निवडणुकीत विक्रम यांचा 9336 मतांनी विजय झाला आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे नागपूरसह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.

Intro:नागपुर महानगर पालिका पोट निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विक्रम ग्वालबंशी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत...काँग्रेस उमेदवार पंकज शुक्ला सह सर्वच उमेदवारांचे डिपॉजित जप्त झाले आहे
Body:भारतीय जनता पक्षाचे नगर सेवक जगदीश ग्वालबंशी यांच्या अकाली निधनामुळे नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक 12(ड) साठी पोट निवडणूक घेण्यात आली...भाजप कडून जगदीश ग्वालवंशी यांचे पुत्र विक्रम ग्वालवंशी यांना उमेदवारी देण्यात आली तर काँग्रेस कडून माजी नगरसेवक सुरेंद्र शुक्ला यांचे पुत्र पंकज शुक्ला निवडणूकीच्या रिंगणार उतरले होते..महानगर पालिकेतील सत्ताधारी भाजल सोबतच काँग्रेसने हो निवडुन प्रतिष्ठेची होती,मात्र भाजपने या निवडणुकीत मोठा विजय संपादन केला आहे...भाजप उमेदवार विक्रम ग्वालबंशी यांना एकूण 13386 हजार मत मिळालीत तर काँग्रेस उमेदवार पंकज शुक्ला यांना केवळ 3750 मतांवर समाधान मानावे लागले,त्यामुळे विक्रम ग्वालबंशी यांनी 9336 मतांनी विजय मिळवला आहे..या निवडणुकीच्या एक दिवस आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले,त्यात भाजपचा दारुण पराभव झाला होता,त्यामुळे नागपुरसह राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.
Conclusion:
Last Updated : Jan 10, 2020, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.