ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशन : मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर भाजपचा बहिष्कार - BJP boycott customary tea party on winter season

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून (१६ डिसेंबर) सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वी  मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापानावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली.

BJP boycott customary tea party on winter season
मुख्यमंत्र्यांच्या चहापाणावर भाजप बहिष्कार टाकण्याची शक्यता
author img

By

Published : Dec 15, 2019, 12:31 PM IST

Updated : Dec 15, 2019, 3:04 PM IST

नागपूर - राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून (१६ डिसेंबर) सुरुवात होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापानावर भाजपने बहिष्कार टाकला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर भाजप बहिष्कार टाकण्याची शक्यता

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता विरोधीपक्ष नेत्यांची बैठक आयोजित केली आहे. या अधिवेशनात कोणती रणनिती असावी यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापानाचे आयोजन करण्यात येते. गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधीपक्ष बहिष्कार टाकत असल्याची परंपरा सुरु आहे. यावेळीसुद्धा ही परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे.

Intro:राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापणावर बहिष्कार टाकण्याची परंपरा कायम राखण्याची भाजप कडून शक्यता आहे....या संदर्भात अद्याप भाजपने आपली भूमिका जाहीर केली नसल्याने बहिष्काराची शक्यता वर्तवली जात आहे Body:विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवार पासून सुरवात होत आहे...अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजता विरोधीपक्ष नेत्यांच्या कॉटेज मध्ये विरोधी पक्षाची बैठक असून अधिवेशनाची रणनीती त्यात ठरविण्यात येणार..त्या आधी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या परंपरागत चहापणाचे आयोजन करण्यात येत...गेल्या अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांच्या चहापणावर विरोधीपक्ष बहिष्कार टाकत असल्याची परंपरा सुरू असून याही अधिवेशनात ही परंपरा कायम राहण्याची शक्यता आहे....या संदर्भात भाजपने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही Conclusion:
Last Updated : Dec 15, 2019, 3:04 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.