नागपूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमावाद पेटला आहे. केंद्र सरकारने मध्यस्थीकरून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला Ashok Chavan On Karnataka Govt Twitter handle आहे. एकूण वादाच्या पार्श्वभूमीला फेक ट्विटर अकाउंट कारणीभूत आहे असे कारण दिले जात आहे. मात्र ते ते ट्विटर अकाउंट फेक नसून कर्नाटक सरकारचे अधिकृत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांनी केलेला Maharashtra Karnataka Border dispute आहे.
ट्वीटर हँडल फेक दावा खोटा : ज्या ट्विटर अकाउंट वरून सीमा वादन संदर्भात ट्विट करण्यात आले होते त्याच ट्विटर हँडल वरून कर्नाटक सरकारचे अधिकृत ट्विट होत असल्याचा आरोप देखील अशोक चव्हाण यांनी केला आहे. या संदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांनी दिली Karnataka CM Twitter handle Fake claim false आहे.