ETV Bharat / state

अरुण गवळीची संचित रजा लांबणीवर, २३ एप्रिलला होणार सुनावणी - april-23

गेल्या माहिन्यात २१ मार्चला या प्रकरणी सुनावणी झाली असता सरकारी पक्षांनी न्यायालयापुढे वेळ मागितली होती.  आताच्या सुनावणीमध्ये पण सरकारी पक्षांनी वेळ मागितली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहे.

अरुण गवळीची संचित रजा लांबणीवर, २३ एप्रिलला होणार सुनावणी
author img

By

Published : Apr 16, 2019, 1:53 PM IST

नागपूर - कुख्यात डॉन अरुण गवळीने संचित रजेकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सरकारी पक्षाने उत्तर दाखल करण्याकरता अतिरिक्त वेळेची मागणी न्यायालाय पुढे करत २३ एप्रिल पर्यंतची वेळ मागून घेतली आहे. कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी संचित रजा द्यावी, अशी मागणी अरुण गवळीने कारागृह प्रशासनाकडे केली होती. मात्र, कारागृह प्रशासनाने तो अर्ज फेटाळल्याने गवळीने न्यायालयात धाव घेतली.

अरुण गवळीची संचित रजा लांबणीवर, २३ एप्रिलला होणार सुनावणी

गेल्या माहिन्यात २१ मार्चला या प्रकरणी सुनावणी झाली असता सरकारी पक्षांनी न्यायालयापुढे वेळ मागितली होती. आताच्या सुनावणीमध्ये पण सरकारी पक्षांनी वेळ मागितली आहे. अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्येप्रकरणात डॅडी उर्फ अरुण गवळी २०१८ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Intro:नागपूर

अरुण गवळी च्या संचित रजेची सुनावणी २३ एप्रिल पर्यन्त तहकुब

कुख्यात डॉन अरुण गवळी यांनी संचित रजे करिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती या प्रकरणी सरकारी पक्षाने उत्तर दाखल करण्या करिता अतिरिक्त वेळेची मागणी न्यायालाय पुढे करीत २३ एप्रिल पर्यन्त ची वेळ मागून घेतली आहे.कुटुंबातील सदस्यांना भेटण्यासाठी संचित रजा द्यावी अशी मागणी अरुण गवळी ने कारागृह प्रशासना कडे केली होती. मात्र कारागृह प्रशासनाने तो अर्ज फेटाळल्याने गवळींनि न्यायालयात धाव घेतली. Body:गेल्या माहिन्यात २१ मार्च ला प्रकरणी सुनावणी झाली असता सरकारी पक्षांनी नायालायपूढे वेळ मागितली होती. आणि आताच्या सुनावनी मध्ये देखील सरकारी पक्षांनी वेळ मागितली आहे अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात डॅडी उर्फ करून गवळी हे २०१८ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे

टीप-: अरुण गवळी चे file photos सोबत जोडली आहेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.