ETV Bharat / state

महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजीवर करणार - नितीन गडकरी - विकास

प्रदूषण कमी करायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांना विकसित करून रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करावी लागेल. यासाठी शासकीय वाहनांना डिझेलवरून सीएनजीमध्ये परिवर्तीत करणे हादेखील एक उपाय आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने प्रवासी बस डिझेलवरून सीएनजीमध्ये परावर्तीत केली आहे.

नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 2, 2019, 11:25 PM IST

नागपूर - महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजीवर धावणार असल्याची घोषणा केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते आज नागपूर येथे पहिल्या सीएनजी बसच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. येथे महानगर पालिकेच्या डिझेल बसला सीएनजीमध्ये परावर्तीत करण्यात आले आहे.

नागपूर येथे पहिल्या सीएनजी बसच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना नितीन गडकरी

ज्या वेगाने नागपूर शहराचा विकास आणि विस्तार होतो आहे, त्यामुळे शहरातील वाहनांची संख्यादेखील त्याच गतीने वाढताना दिसत आहे. नागपुरात वाहनांची संख्या एवढी वाढली आहे, की नागपूरकरांकडे मध्य भारतातील सर्वाधिक वाहने आहेत. यामुळे प्रदूषणाचा स्तर प्रचंड उंचावला आहे. प्रदूषण कमी करायचे असेल, तर सार्वजनिक वाहतुकीच्या पर्यायांना विकसित करून रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करावी लागेल. याचसोबत शासकीय वाहनांना डिझेलवरून सीएनजीमध्ये परिवर्तीत करणे हादेखील एक उपाय आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेने प्रवासी बस डिझेलवरून सीएनजीमध्ये परावर्तीत केली आहे.

नागपूर महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजीवर चालवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या ५० डिझेल बस सीएनजीमध्ये परावर्तीत करण्यात येणार आहे. वर्षभराच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

Intro:नागपूर महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजी वर धावणार आहेत,या संदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे...ते आज नागपूर महानगर पालिकेच्या डिझाल बसला सीएनजी मध्ये परावर्तित केल्यानंतर त्या पहिल्या बसच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते

Body:ज्या वेगाने नागपूर शहराचा विकास आणि विस्तार होतो आहे त्यामुळे शहरातील वाहनांची संख्या देखील त्याच गतीने वाढताना दिसते आहे.... नागपुरात वाहनांची संख्या इतक्या प्रमाणात वाढली आहे की मध्य भारतात सर्वाधिक वाहन हे नागपूरकरांकडे आहेत यामुळे प्रदूषणाचा स्तर प्रचंड उंचावला आहे प्रदूषण कमी करायचा असेल तर पब्लिक ट्रान्सपोर्ट सारख्या पर्यायांना विकसित करून रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी करावी लागेल ,याच सोबत शासकीय वाहनां ना डीजल वरून सीएनजी फॉरमॅटमध्ये परिवर्तित करणे हा देखील एक उपाय असल्याने नागपूर महानगरपालिकेने प्रवासी बस डिझेल वरून सीएनजी मध्ये कन्व्हर्ट केली आहे नागपूर महानगरपालिकेतील सर्व वाहने सीएनजीवर चालवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे ते आज डिझेल वरून सीएनजी मध्ये परावर्तित झालेल्या बसच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या 50 डिझेल बस सीएनजी मध्ये परावर्तीत करण्यात येणार आहे वर्षभराच्या काळात ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली

महत्त्वाचा सूचना या बातमीचे व्हिडीओ आपल्या टीपी ऍड्रेसवर खालील नावाने सेंड करण्यात आलेले आहे ...एकूण 18 फाईल्स आहेत कृपया नोंद घ्यावी

R-MH-NAGPUR-02-MARCH-NMC-CNG-VEHICAL-DHANANJAY

R-MH-NAGPUR-02-MARCH-NMC-CNG-VEHICAL-DHANANJAY

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.