ETV Bharat / state

खरीप हंगाम..! बोगस बियाणे विक्रेत्यांविरोधात नागपूरचा कृषी विभाग सज्ज - कृषी विभाग

शेतकऱ्यांची दिशाभूल करून बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नेमली आहेत. बियाणे अधिकृत कृषी केंद्रातूनच घ्यावी आणि त्याच पक्कं बिल घ्यावं. बिलाव्यतिरिक्त स्वस्तात बियाणे देणाऱयांकडून ते घेऊ नये. कृषी विभागाचा परवाना असणाऱ्या दुकानातूनच बियाणे घेण्याचा सल्ला देत शेतकऱ्यांनी सावधता बाळगण्याची गरज असल्याचं नागपूरच्या कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

अटक झालेल्या बोगस बियाने विक्रेत्यासह कृषी विभागतील अधिकारी
author img

By

Published : Jun 1, 2019, 5:39 PM IST

नागपूर- मान्सून उशिराने येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर सुद्धा शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीच्या कामाला लागले आहेत. अशा वेळी बोगस बियाण्यांची विक्री करणारे सुद्धा सक्रिय झाले आहेत. मागील वर्षी कपाशीच्या बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणत विक्री झाली होती. असे प्रकार टाळण्यासाठी कृषी विभाग उपाययोजना करणार आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल करून बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके नेमली आहेत.

माहिती देतांना कृषी अधिकारी मिलिंद शेंडे

शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करायला सुरुवात केली आहे. मात्र, स्वस्तात बियाणे देण्याच्या लालचे पोटी शेतकऱ्यांना अनाधिकृत बियाणे विकणाऱ्या टोळ्यादेखील सज्ज झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी बियाणे अधिकृत कृषी केंद्रातूनच घ्यावी आणि त्याच पक्कं बिल घ्यावं.

nagpur
जप्त केलेल्या बियाण्यांची अधिकारी पाहणी करताना

बिलाव्यतिरिक्त स्वस्तात बियाणे देणाऱ्यांकडून ते घेऊ नये. असे बियाणे घेतल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कृषी विभागाचा परवाना असणाऱ्या दुकानातूनच बियाणे घेण्याचा सल्ला देत शेतकऱ्यांनी सावधता बाळगण्याची गरज असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

Intro:नागपूर

बोगस बियाणे विक्रेते कृषी विभागाच्या रडारवर; हंगामी पेरणी साठी बोगसबियाणे विक्रेते सक्रिय

मान्सून उशिराने येण्याचा अंदाज असला तरी शेतकरी खरीप हंगामा पेरणीची च्या कामांना लागले असताना बोगस बियाणांची विक्री करणारे सुद्धा सक्रिय झालेत मागील वर्षी कपाशीच्या बोगस बियांनायची मोठ्या प्रमाणत विक्री झाल्यानं या वर्षी लगाम घालन्या साठी कृषी विभाग देखील पूर्वनियोजनात आहे शेतकऱ्यांची दिशाभूल करून बोगस बियाण्यांची विक्री करनाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथक नेमले आहेत Body:शेतकऱ्यांनी आपली पेरणीची तयारी करायला सुरवात केली . मात्र स्वस्तात बियाणं देण्याच्या लालचे पोटी शेतकऱ्यांना अनधिकृत बियाणं विकणाऱ्या टोळ्या देखील सज्ज आहेत अश्या परिस्थिती शेतकऱ्यांनी बियाणे घेताना अधिकृत असणाऱ्या कृषी केंद्रातूनच घ्यावी आणि त्याच पक्कं बिल घ्यावं मात्र जे बीला च्या व्यतिरिक्त स्वस्तात बियाणं देण्याची लालच देत असेल तर त्यांच्या कडून घेऊ नये अशे बियाणं अनाधिकृत असल्यान शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकत त्यामुळे कृषी विभागाचा परवाना असणाऱ्या दुकानातूनच बियाणं घेण्याचा सल्ला देत शेतकऱ्यांनी सावधता बाळगण्याची गरज असल्याचं कृषी अधिकारऱ्यांनी सांगितलं

बाईट -- मिलिंद शेंडे -- कृषी अधिकारी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.