ETV Bharat / state

अभिनेता संजय दत्तने घेतली नागपूरमध्ये नितीन गडकरींची भेट - union mininster gadkari and dutt nagpur ETV

अभिनेते संजय दत्त यांनी रविवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली.

अभिनेता संजय दत्तने घेतली नागपूरमध्ये नितीन गडकरींची भेट
author img

By

Published : Sep 16, 2019, 12:17 PM IST

नागपूर - अभिनेते संजय दत्त यांनी रविवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली. यांनतर अभिनेते दत्त यांनी गडकरींच्या घरचा पाहुणचारही घेतला. तर भेटीनंतर अभिनेते दत्त हे मुंबईकडे विमानाने रवाना झाले.

हेही वाचा - सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

दरम्यान, गडकरींसोबत अभिनेते दत्त यांची ही वयक्तिक व सदिच्छा भेट असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र, तरीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू शकते.

Intro:बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली... नागपुरातील गडकरी यांच्या निवासस्थानी रविवारी संध्याकाळी संजय दत्त व गडकरींचा ही भेट झाली... Body:संध्याकाळी मुंबईहून नागपूर विमानतळावर आलेल्या संजय दत्त यांनी थेट गडकरींचे निवासस्थान गाठले... सुमारे 1 तास गडकरी व संजय दत्त यांच्यात चर्चा झाली... यावेळी गडकरी यांच्या निवासस्थानी संजय दत्त यांनी जेवणही घेतले... गडकरींची भेट घेतल्यावर संजय दत्त विमानाने मुंबई करीता रवाना झाले... संजय दत्त यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबतची ही वयक्तिक व सदिच्छा भेट असल्याचे बोलल्या जात आहे... तरीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय दत्त व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू शकते.

सूचना - फोटो उपलब्ध झालेले नाहीतConclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.