ETV Bharat / state

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल 'संघ'दरबारी - खासदार सनी देओल नागपुर

प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल आज नागपुरात असताना त्यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवनास भेट दिली. ते आज नागपुरात मातृभूमी प्रतिष्ठानच्या आयोजित सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमात सहभागी होते.

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल संघदरबारी
author img

By

Published : Aug 14, 2019, 3:04 PM IST

नागपूर - प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल आज नागपुरात असताना त्यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवनास भेट दिली. ते आज नागपुरात मातृभूमी प्रतिष्ठानच्या आयोजित सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल संघदरबारी

रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भावनात सनी देओल यांचे आगमन झाले. यावेळी संघाचे सदस्य रवींद्र बोकारे यांनी सनी देओल यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. यावेळी सनी देओल यांनी स्मृती मंदिरात असणाऱ्या संघ कार्यकर्त्यांशी बातचीत केली. याशिवाय त्यांनी स्मृती मंदिराविषयी माहिती जाणून घेतली. भाजप खासदर सनी देओल हे नागपुरा पार पडलेल्या सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी जात पात मानायची नाही तर, फक्त मानवता धर्म पाळायचा असे विद्यार्थ्यांना उद्देशून केलेल्या भाषणात केले. याची मात्र फार चर्चा होताना दिसत आहे.

Intro:प्रसिद्ध अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओल आज नागपुरात असताना त्यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृती भवनास भेट दिली...ते आज नागपुरात मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नागपूरला आले होते Body:रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
हेडगेवार स्मृती भावनात सनी देओल यांचे आगमन होताच संघाचे सदस्य रवींद्र बोकारे यांनी सनी देओल यांचं स्वागत केलं... यावेळी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हवं देखील उपस्थित होते... यावेळी सनी देओल यांनी स्मृती मंदिरात असणाऱ्या संघ कार्यकर्त्यांशी बातचीत केली, या शिवाय सनी देओल यांनी स्मृती मंदिराविषयी माहिती जाणून घेतली... भाजप खासदर सनी देओल हे नागपुरात आज पार पडलेल्या सामूहिक वंदे मातरम कार्यक्रमासाठी आले होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.