ETV Bharat / state

स्लीपर सेल घातपात करण्याची शक्यता, पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज - अभय पटवर्धन

पाकिस्तानकडून घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती माजी लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी दिली आहे.

अभय पटवर्धन
author img

By

Published : Aug 10, 2019, 3:21 PM IST

नागपूर - जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी संसदेत सादर करण्यात आला. त्यावर चांगले आणि वाईट पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले. कलम 370 रद्द केल्याने लडाख आणि जम्मूच्या काही भागातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काश्मीरच्या लोकांमध्ये नाराजी आहे. तसेच पाकिस्तानकडूनही कलम 370 रद्द करण्याला वारंवार विरोध केला जात आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती माजी लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धन यांनी दिली आहे.

माजी लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्धन

जम्मू आणि काश्मीर भागात 32 हजार सैन्य असून यामध्ये सीआरपीएफ आणि बीएसएफचे जवान तैनात असल्याने तिथे कडेकोट सुरक्षा आहे. मात्र, संपूर्ण देशभरात स्लीपर सेल पसरले असून त्यांचाकडून उद्रेक करण्याचे प्रयत्न दहशतवादी करतील. त्याकसाठी गुप्तचर विभाग आणि मोठया शहरातील स्थानिक पोलिसांना सतर्क रहाण्याची गरज आहे, अशी माहिती अभय पटवर्धन यांनी दिली.

Intro:जम्मू कश्मीर मधील ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव सोमवारी संसदेत सादर करण्यात आलाय त्याचे चांगले आणि वाईट पडसाद उमटल्याचे बघायला मिळाले मात्र.भारतीय गुप्तचर यंत्रणेने देशातीलसुरक्षा वाढविली आहे. ३७० कलम रद्द केल्यानं लडाख आणि जम्मू च्या काही भागातील लोकं मध्ये आनंद असून काश्मीर च्या लोकांमध्ये नाराजी आहे. तसच पाकिस्थान कडून ३७० संदर्भात वारंवार विरोध केला जातोय. त्या मुळे पाकिस्थान कडून खुरापती करण्याची शक्यता नाकारली जात नाही अशी माहिती अभय पटवर्धन यांनी दिलीय.Body:तसच जम्मू आणि कश्मीर भागात ३२ हजार सैन्य असून या मध्ये सिआरपीएफ आणि बीएसएफ चे जवान तैनात सल्यानं तिथे कडेकोट सुरक्षा आहे. मात्र संपूर्ण देशभरात स्लीपर सेल पसरले असून त्यांचा कडून उद्रेक करण्याचं प्रयत्न दहशक वादी संघटन करतील त्या करिता गुप्तचर विभाग आणि मोठया शहरातील स्थानीक पोलिसांना सतर्क रहाण्याची गरज आहे आशी माहिती माझी लष्कर अधिकारी कर्नल अभय पटवर्ध यांनी दिली

बाईट- कर्नल अभय पटवर्ध,माझी लष्कर अधिकारी
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.