नागपूर : नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या ( Kalmana Police Station ) हद्दीत एका आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण ( Abduction of an eight month old baby ) झाल्याची खळबळजनक घटना रात्री घडली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर कळमना पोलिसांनी अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीला अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात....
Abduction baby : आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण; पोलिसांनी पाच तासात केली सुटका - Abduction of eight month old baby
नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या ( Kalmana Police Station ) हद्दीत एका आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण ( Abduction of eight month old baby ) झाल्याची खळबळजनक घटना रात्री घडली होती. या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर कळमना पोलिसांनी अवघ्या पाच तासात पोलिसांनी आरोपीला अटक करून बाळाची सुखरूप सुटका केली आहे.
आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण